TheClearNews.Com
Saturday, October 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; आरोपीला १० वर्षाचा सश्रम कारावास

The Clear News Desk by The Clear News Desk
August 20, 2021
in कोर्ट, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एकास दहा वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा जिल्हा व सत्र न्यायालयाने ठोठावली आहे. विजय निंबा ठाकरे (वय-२१) असे आरोपीचे नाव आहे.

यासंदर्भात अधिक असे की, लग्नाचे आमिष दाखवून विजय निंबा ठाकरे या तरूणाने अल्पवयीन मुलीस पळवून नेले होते. याप्रकरणी १० जून २०१९ रोजी पीडितेच्या वडीलांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. १२ जूनला दोघांना नातेवाईकांनी मुलीच्या वडीलांकडे घेऊन आले. त्यानंतर पीडिता ही अल्पवयीन असताना सुध्दा तिच्यावर विजय याने अत्याचार केल्याची बाब समोर आली. ही माहिती चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात व न्यायालयात नोंदविण्यात आली.

READ ALSO

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

न्यायालयात खटला सुरू झाल्यानंतर सरकारपक्षातर्फे एकूण १५ साक्षीदार साक्ष नोंदविण्यात आली. त्यात पीडिता, पीडितेचे वडील, तिच्या शाळेचे मुख्याध्यापक, वैद्यकीय अधिकारी, तपासी अंमलदार, न्यायवैज्ञानिक प्रयोग शाळेचे तज्ज्ञ आदींच्या साक्ष महत्वपूर्ण ठरल्या.

सरकारपक्षातर्फे ऍड. नीलेश चौधरी यांनी त्यांच्या युक्तीवाद केला. न्यायाधीश डी.एन.खडसे यांनी सरकार पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून विजय ठाकरे याला अल्पवयीन पीडितेस पळवून नेवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी ठरवत पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याबाबत व पीडितेवर अत्याचार केल्याप्रकरणी बालक लैगिंक गुन्ह्यापासून संरक्षण कायदा- २०१२ कलम ३ (अ) मध्ये दोषी धरून कलम ३६३ खाली सात वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा व ३ हजार रूपयांचा दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास दोन महिन्यांची साधी कैद तसेच पोक्सो कमल (अ) मध्ये दहा वर्ष सश्रम कारावास व दोन हजारांचा दंड, दंड न भरल्यास दोन महिन्यांची साध्या कैदेची शिक्षा ठोठाण्यात आली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
अमळनेर

जी एस हायस्कूल येथे महात्मा गांधी व लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

October 2, 2026
चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
गुन्हे

अश्लिल चाळे करणाऱ्यांना जागा उपलब्ध करुन देणाऱ्या कॅफेवर छापा

October 2, 2026
जळगाव

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

October 1, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
Next Post

खुशखबर ! झायडस कॅडिलाच्या लशीला भारतात आपात्कालीन वापराची परवानगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेंदुर्णी येथील प्रा. श्रावण डेहरकर यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार

February 28, 2021

पिंप्री येथे धाडसी घरफोडी ; 55 हजारांचा ऐवज लांबवला !

July 19, 2023

जळगाव जिल्ह्यासाठी आग प्रतिरोधक अत्याधुनिक यंत्रणांनी सज्ज 27 दुचाकी !

July 25, 2024

काही वेळेस प्रमाणपत्राची आवश्यकता असते ; अमृता फडणवीसांची ठाकरेंवर टीका

October 14, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group