TheClearNews.Com
Monday, February 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘त्या’ प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करा ; गिरीश महाजनांची हायकोर्टाकडे मागणी !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 13, 2022
in कोर्ट, गुन्हे, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या विश्वस्तांना धमकावल्याचा आरोप असलेले भाजपाचे नेते गिरीश महाजन यांच्यासह अन्य आरोपींनी याच प्रकरणाशी संबंधित एका घटनेचा तपास सीबीआयकडे वर्ग करावा, अशी मागणी मुंबई उच्च न्यायालयाकडे केली आहे. याशिवाय अ‍ॅड्. प्रवीण चव्हाण प्रकरणाशी संबंधित चित्रफितीत आपल्या नावाचा उल्लेख हा षङय़ंत्र असल्याचा दावा करणारी याचिकाही महाजन यांच्यातर्फे करण्यात आली.

महाजन आणि त्यांचे स्वीय सचिव रामेश्वर नाईक यांच्याविरोधात कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. तो रद्द करण्याच्या तसेच याप्रकरणी सुनावणी सुरू असेपर्यंत अटकेसारख्या कठोर कारवाईपासून संरक्षण देण्याच्या मागणीसाठी महाजन आणि नाईक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्यावेळी या दोघांसह प्रकरणातील अन्य आरोपींनाही अटकेपासून संरक्षण दिले होते. न्यायमूर्ती प्रसन्न वराळे आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी याप्रकरणी सुनावणी झाली. त्यावेळी महाजन यांच्यासह अन्य काही आरोपींनी प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी केली. याशिवाय अ‍ॅड्. प्रवीण चव्हाण प्रकरणाशी संबंधित चित्रफितीत आपल्या नावाचा उल्लेख हा षङय़ंत्र असल्याचा दावा करणारी नवी याचिकाही या वेळी महाजन यांच्यातर्फे करण्यात आली. महाजन यांच्या अन्य आरोपींच्या याचिकांवर न्यायालयाने २५ एप्रिलला एकत्रित सुनावणी ठेवली आहे. तसेच तोपर्यंत आरोपींना कठोर कारवाईपासून दिलेले संरक्षणही कायम ठेवले.

READ ALSO

जळगावात कधीही न आलेल्या दिल्लीच्या तरुणाची फसवणूक

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

दरम्यान, याप्रकरणी विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती कधीपर्यंत केली जाणार याबाबत सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे विश्वस्त अ‍ॅड. विजय पाटील यांनी केलेल्या तक्रारीनंतर जळगाव येथील निंभोरा पोलिसांनी महाजन यांच्याविरोधात गु्न्हा दाखल केला होता. परंतु घटना कोथरूड परिसरात घडल्याने प्रकरण पुण्यात वर्ग करण्यात आले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जळगावात कधीही न आलेल्या दिल्लीच्या तरुणाची फसवणूक

February 15, 2026
गुन्हे

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

February 14, 2026
गुन्हे

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

February 13, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
गुन्हे

मर्चेंट टास्कच्या नावाखाली महिलेची फसवणूक ; साडेआठ लाखांत घातला गंडा

February 12, 2026
गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
Next Post

Gold Price Today : सोने चांदीच्या भावात पुन्हा तेजी ; जाणून घ्या..आजचा भाव !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महावितरणच्या कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांसाठी वैद्यकीय, आर्थिक सहायतेचे विविध निर्णय : विजय सिंघल

May 25, 2021

पुण्यात महिला आणि मुलींचे अश्लील फोटो व्हायरल ; विकृत तरुणाला अटक

January 16, 2022

एका दुचाकीवर आलेल्या दोघांनी फाडले धरणगावातील आदित्य ठाकरेंचे बॅनर !

August 20, 2022

सराफा व्यावसायिकाला मारहाण; रोकडसह चांदीच्या वस्तू नेल्या चोरुन

January 7, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group