TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आ. अनिल पाटील यांच्या हस्ते शासकीय भरड धान्य खरेदीस सुरुवात !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 17, 2020
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) धुळे येथे मंगळवारी रस्त्यावरील शेतकी संघाच्या जीन मध्ये शासकीय भरड धान्य केंद्र शुभारंभ करण्यात आला. यावेळी आमदार अनिल पाटील यांच्या हस्ते खरेदी केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. काटापूजन करून ज्वारी मका बाजरी खरेदीला सुरुवात झाली. यावेळी ज्वारी बाजरी मका आदी धान्य खरेदी करण्यात येणार आहे.

त्यासाठी ज्वारी २६२० तर मका १८५० बाजरी  २१५० चा हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. यावेळी येथील धुळे रोडवरील शेतकी संघाच्या जीनमध्ये मालाची खरेदी सुरु करण्यात आली आहे. यावेळी आमदार अनिल पाटील यांच्याहस्ते काटापूजन, ज्वारी पोते पूजन करून माल आणलेल्या हिंमत चिमणराव पाटील निंभोरा या शेतकऱ्याचा टोपी रुमाल नारळ वाढवून सत्कार करण्यात आला. यावेळी रविंद्र पाटील, दीपक पाटील, सचिन बेहरे, नायब तहसीलदार योगेश पवार, पुरवठा अव्वल कारकून नाना पाटील, हिशोब अव्वल कारकून अशोक ठाकरे, पुरवठा निरीक्षक साळुंखे, सहकार अधिकारी सुनील महाजन, शेतकी संघ प्रशासक गणेश महाजन, विक्रीला आणणारे निंभोरा येथील प्रथम शेतकरी हिंमत चिमणराव पाटील, शेतकी संघ व्यस्थापक संजय पाटील, शेतकी संघ कर्मचारी सुभाष पाटील, भटू पाटील, अरुण पाटील, भिकन पवार, डीएमओ संतोष पाटील आदी उपस्थित होते. शेतमाल विकताना विविध ठिकाणी होणारी शेतकऱ्याची अडवणूक, पिळवणूक रोखण्यासाठी शासनाचे भरड धान्य खरेदी केंद्र हा पर्याय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी धान्य विक्रीसाठी शासकीय भरड धान्य केंद्रावरच आणावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. शेतकऱ्यांनी शासनाच्या निकषाप्रमाणे मका १८५०, ज्वारी २६२० , बाजारी २१५० हा शेतमाल १४ टक्क्याच्या आतील आर्द्रता असलेला शेतमाल विक्रीस आणावा. माल खरेदी करण्यासाठी हेक्टरी ज्वारी १७.५१ क्विंटल, मका ३३.९३ क्विंटल बाजरी १२.६३ अशी खरेदी मर्यादा आहे. माहितीही व्यवस्थापक संजय पाटील यांनी दिली.

READ ALSO

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

मिळू शकतो हमीभाव

सुका माल आणि प्रत चांगली असल्यास हमीभाव मिळू शकतो त्यासाठी शेतकर्यांना हे केंद्र चांगला भाव देऊ शकते. केंद्रावर शेतकी संघातर्फे आवश्यक ती सुविधा पुरविण्यात आलेली असून दोन कर्मचारीही नियुक्त करण्यात आलेले आहेत. ओला मका वाळवणीसाठीही सोय करण्यात आलेली असून तालुका खरेदी विक्री संघाचा कर्मचारीही नियमित केंद्रावर येत राहतील. पण केंद्रावरील सर्व व्यवहार पाहण्यासाठी आवश्यक असलेला तहसील कार्यालयाने नियुक्त केलेला कर्मचारी शासकीय कर्मचारी केंद्रावर उपस्थित राहतील. त्यांची सही असल्याशिवाय खरेदी करता येत नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
अमळनेर

अमळनेर पोलिसांच्या शिताफीने मोटारसायकल चोरट्याचा पर्दाफाश; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

January 27, 2026
अमळनेर

जी.एस. हायस्कूलची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न

January 12, 2026
अमळनेर

सासूला मारहाण करत जावयाने दागिने नेले चोरुन

December 9, 2025
Next Post

अतिक्रमण पथकाची धडक कारवाई, माजी नगरसेवकासह मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : राशीभविष्य, सोमवार २७ फेब्रुवारी २०२३ !

February 27, 2023

पिंपळे रोडच्या मजबुतीकरणासह डांबरीकरणास सुरुवात !

May 10, 2021

आमदार पडळकर व खोत यांच्या पोस्टरला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने जोडे मारो आंदोलन…!

December 19, 2024

घरी बसून पाढे म्हणा व व्हाट्सअप वर टाका ; अमळनेर येथील गणिताच्या शिक्षकाचा ऑनलाइन प्रयोग

April 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!

Join WhatsApp Group