TheClearNews.Com
Friday, February 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बस अपघातावर आ. गुलाबराव पाटील यांचे लक्ष !

दोन्ही जिल्हाधिकार्‍यांच्या संपर्कात; शासनातर्फे सर्वतोपरी मदत

The Clear News Desk by The Clear News Desk
July 18, 2022
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई/जळगाव (प्रतिनिधी ) अमळनेर आगाराच्या बसला अपघात झाल्याचे वृत्त येताच माजी पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील यांनी तात्काळ जळगाव आणि खरगोन जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क करून मदतकार्य करण्याचे निर्देश दिलेत. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केल्यानुसार मृत झालेल्यांच्या वारसांना प्रत्येकी दहा लाख रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, या अपघातातील मदतकार्यावरमाजी पालकमंत्री गुलाबराव पाटील हे लक्ष ठेवून असून अपघातग्रस्त आणि त्यांच्या वारसांना सर्वतोपरी मदत करण्यात येणार असल्याची ग्वाही तत्कालीन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे.

या संदर्भातील वृत्त असे की, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अमळनेर आगाराची इंदोर- अमळनेर बस क्रमांक एम एच ४० एन ९८४८ ही आज दि. १८ जुलै, २०२२ रोजी सकाळी ०७.३० वा. इंदोर येथुन अमळनेर कडे मार्गस्थ झाली. सकाळी सुमारे १०.०० ते १०.१५ च्या दरम्यान मध्यप्रदेश मधील खलघाट आणि ठिगरी मधील नर्मदा नदीचे पुलावर सदर बस अपघातग्रस्त होवुन नर्मदा नदीत कोसळली असून या अपघातात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. अनेक प्रवासी नदीत वाहून गेल्याने मृताचा आकडा वाढण्याची भिती आहे.

READ ALSO

महापौर आणि नगरसेवकांमध्ये समन्वयाचा अभाव?, भाजप नगरसेवकांच्या ठिय्या आंदोलनाने उठले अनेक प्रश्न

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

दरम्यान, अपघाताची माहिती येताच, माजी पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील यांनी तात्काळ याबाबतची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली. तसेच त्यांनी याबाबत जळगाव आणि खरगोण जिल्ह्याच्या जिल्हाधिकार्‍यांशी संपर्क करून मदतकार्याबाबतची माहिती जाणून घेत याला गती देण्याचे निर्देश दिलेत. राज्य सरकारने मृतांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रूपये देण्याची घोषणा केली असून जखमींवर उपचार करण्यात येणार आहेत. या सर्व घडामोडींवर माजी पालकमंत्री आ. गुलाबराव पाटील हे लक्ष ठेवून आहेत. त्यांनी अपघातातील मृतांचे वारस आणि जखमींना सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महापौर आणि नगरसेवकांमध्ये समन्वयाचा अभाव?, भाजप नगरसेवकांच्या ठिय्या आंदोलनाने उठले अनेक प्रश्न

February 27, 2026
गुन्हे

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

February 27, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी सुरू करण्यासंदर्भात नगरसेविका वैशाली अमित पाटील यांची मागणी

February 26, 2026
चाळीसगाव

माजी खासदार उन्मेश पाटलांचे पाय खोलात; आधी कोट्यवधींच्या कर्जप्रकरणी मालमत्ता जप्त आणि आता…!

February 26, 2026
गुन्हे

तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणास अटक

February 26, 2026
जळगाव

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 25, 2026
Next Post

मोठी बातमी : शिवसेनेला आणखी एक धक्का, 14 खासदार शिंदे गटाच्या बैठकीला हजर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाबीजच्या गुणवत्तापूर्ण बिजोत्पादनात शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन

May 18, 2021

जळगावात दिव्यांगांनी नैसर्गिक रंगांची उधळण करीत साजरी केले धुलिवंदन !

March 19, 2022

निवासी डॉक्टरांना प्रत्येकी १ लाख २१ हजार रुपये मिळणार

October 8, 2021

भाविनाने इतिहास रचला, टेबल टेनिसमध्ये सिल्वर मेडल पटकावलं

August 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group