अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील कामतवाडी येथे आज आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
आ. पाटील यांनी कामाची सुरुवात कामतवाडी या गावापासून केली. गेल्या अनेक वर्षापासून हा रस्ता झालेला नव्हता. यावेळी गावकऱ्यांच्या काय समस्या आहेत ते आ. पाटील यांनी जाणून घेतल्या.