TheClearNews.Com
Saturday, August 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आ. मंगेश चव्हाण, शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ चाळीसगावच्या नगरसेविका विजया पवार यांचा राजीनामा

The Clear News Desk by The Clear News Desk
March 29, 2021
in चाळीसगाव, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) मी शेतकऱ्याची मुलगी आहे. शेतकऱ्यांवर आलेल्या दुर्दैवी वेळेत सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहायला हवे होते. परंतु उलट शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्यांना अटक होत असल्याची खंत व्यक्त करीत चाळीसगावच्या नगरसेविका विजया पवार यांनी शिवसेना महिला आघाडी संघटकपदाचा राजीनामा दिला आहे.

श्रीमती पावर यांनी शिवसेनेच्या नगरसेवकपदाचा राजीनामा दिलेला नाही. यामुळे सोशल मीडियावर त्या ट्रोलही होत आहेत. सौ. पवार यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले आहे, की शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शिवसेनेने वेळोवेळी आवाज उठवला आहे. आज तालुक्यातील शेतकरी अडचणीत असताना तब्बल सात हजार शेतकऱ्यांच्या वीज पंपांचा वीज पुरवठा खंडीत करण्यात आला. याचा निषेध म्हणून तालुक्याचे आमदार मंगेश चव्हाण यांनी जळगावला जाऊन आंदोलन केले. यावेळी उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या अधीक्षक अभियंत्यांच्या दालनात आंदोलन केले.

READ ALSO

डॉक्टराचे कुलूपबंद घर भर दिवसा फोडले

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

नगरसेविका सौ.विजया पवार यांनी राजीनामा पत्रात अनेक विषय नमूद करत आपली नाराजी व्यक्त केली आहे, आपल्या महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या भावना समजून घेण्याऐवजी उलट आमदार चव्हाणांसह शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल केला. त्यांना अटक केली. आमदारांची भूमिका योग्य असल्याचे अनेक शेतकऱ्यांचे फोन आपल्याला आले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आमदारांची ही कृती गुंडगिरीची असेल तर शेतकन्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता वीज कंपनीकडून त्यांचा वीज पुरवठा खंडीत करण्याचा प्रकार गुंडगिरीच आहे. मी देखील एक शेतकऱ्याची पत्नी, बहीण व मुलगी आहे. तेव्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणार्या आमदारांना झालेल्या अटकेमुळे व्यथित झाले आहे.

त्या म्हणाल्या या संदर्भात तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राज्यात आपले सरकार असताना शेतकऱ्यांवर अन्याय होत असेल तर मला शिवसेना महिला आघाडीच्या संघटक पदावर राहण्याचा नैतिक अधिकार वाटत नाही. त्यामुळे आमदार मंगेश चव्हाण यांच्या भूमिकेला पाठिंबा म्हणून मी आपल्या पदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी पत्रात सांगितले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

डॉक्टराचे कुलूपबंद घर भर दिवसा फोडले

August 29, 2026
चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 ऑगस्ट 2026 !

August 28, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीचा पाठलाग करुन त्रास देणाऱ्यास सहा महिने कारावास

August 27, 2026
गुन्हे

बहिणीसोबतच्या प्रेमसंबंधातून तरुणावर चॉपरने प्राणघातक हल्ला

August 27, 2026
Next Post

धरणगाव येथील फेव्हर ब्लॉकचे काम बंद करावे, अन्यथा दुकाने उघडण्यात येतील ; भाजपचा इशारा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्र राज्य किसान काँग्रेसच्या बैठकीत अमळनेरचा वरचष्मा !

September 22, 2020

वीज तार अंगावर पडल्याने भाजी विक्रेत्याचा मृत्यू ; पारोळ्यातील दुर्दैवी घटना !

August 20, 2023

मोठी बातमी : जळगावातील ‘त्या’ बँका आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर ; बीएचआर घोटाळ्यातील आरोपींची माहिती मुद्दाम देण्यास टाळाटाळ करत असल्याचा संशय !

October 13, 2021

धरणगावात शुभम कंखरे व बुरहान शेख यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार !

December 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group