TheClearNews.Com
Saturday, March 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा येथे श्री.बालाजी रथोत्सवाची सांगता

The Clear News Desk by The Clear News Desk
October 27, 2020
in आरोग्य, चोपडा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) येथील श्री व्यंकटेश बालाजी संस्थानच्या वहनोत्सव व रथोत्सवाची सांगता आज परंपरे प्रमाणे रथावर बालाजींची मूर्ती आरुढ करुन रथाच्या घराजवळच दहा फूट रथ ओढून पार पाडण्यात आली.

दरम्यान नवरात्रीच्या काळात व्यंकटेश बालाजीचा वहनोत्सवाची परंपरा मंदिरातच वहनारुढ बालाजी करुन रात्री आठ ते नऊ वाजे दरम्यान भक्तांच्या दर्शनार्थ ठेवण्यात आले होते. कोविड १९ चा प्रादुर्भाव लक्षात घेवून संस्थानचे विश्वस्त प्रशासन यांनी वहनोत्सव व रथोत्सवाची परंपरा पाळण्यासाठी कमीत कमी गर्दी व्हावी असे नियोजन यंदा करण्यात आले. दरवर्षी ब्रम्होत्सवात श्री.बालाजी विविध वहनांवर आरूढ होवून शहरातील विविध भागात वाजत गाजत जावून भक्त दर्शनाचा लाभ घेत होते. तसेच आश्विन शुध्द एकादशीला रथ निघून दोन दिवस रथयात्रा शहरात निघत होती. या यात्रेला सुमारे साडे पाचशे वर्षांची परंपरा आहे.

READ ALSO

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 21 मार्च 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 मार्च 2026 !

मंगळवारी सकाळी अकरा वाजता संस्थानचे विश्वस्त आणि मानकरी विक्रमसिंग देशमुख व जितेंद्र वाघ, आनंदराव देशमुख यांच्या हस्ते चक्र पूजा करण्यात आली. पौरोहित्य सुनिल नाईक यांनी केले. यावेळी विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष विठ्ठलदास गुजराथी, माजी विधानसभाध्यक्ष अरुणभाई गुजराथी, उपनगराध्यक्ष भुपेंद्र गुजराथी, पीपल्स बॅंकेचे चेअरमन चंद्रहास गुजराथी, व्हा.चेअरमन प्रवीण गुजराथी, पोलीस निरिक्षक संजय ठेंगे, तहसीलदार वाघ, निवृत्त मॅनेजर किरण गुजराथी, रथोत्सव समितीचे संजय सोमाणी, मनिष पारिख, नितीन शहा, मनोज चौधरी, दिपक पाटील, किरण चौधरी, लालाभाई गुजराथी, विनोद हुंडीवाले, अचल अग्रवाल, पार्थ गुजराथी यांच्यासह वहनोत्सवात व रथोत्सवात कार्यरत असणारे सर्व मानकरी व भाविक उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 21 मार्च 2026 !

March 21, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 मार्च 2026 !

March 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 मार्च 2026 !

March 19, 2026
जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 मार्च 2026 !

March 18, 2026
Next Post

धरणगाव येथील रथोत्सव पूजा-आरती उत्साहात संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धुणीभांडी करणाऱ्या वृध्द महिलेचे पाच हजार रूपये चोरट्याने लांबविले !

August 19, 2023

अधिष्ठात डॉ. रामानंद जयप्रकाश यांचे स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व शाल देऊन सन्मान

September 21, 2020

श्रमणसंघीय उपाध्याय प्रवर प्रविणऋषीजी म. सा. यांचा होळी चार्तुमासानिमित्त ‘स्वाध्याय भवन’ येथे मंगल प्रवेश

February 24, 2025

अल्पवयीन मुलांना घेऊन करायचा दुचाकी चोरी ; एकाला अटक !

August 4, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group