TheClearNews.Com
Monday, September 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव येथील रथोत्सव पूजा-आरती उत्साहात संपन्न

The Clear News Desk by The Clear News Desk
October 27, 2020
in आरोग्य, धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) आज (दि. 27 ऑक्टोबर), मंगळवार अश्विन शुद्ध एकादशी या दिवशी निघणारा श्री. बालाजी रथोत्सव यावर्षी स्थगित केला आहे. रथोत्सवाची परंपरा अखंड चालू राहावी म्हणून रथाची यथासांग पूजा केली गेली. तसेच श्री बालाजी भगवानांना रथावर विराजमान करण्यात आले.

जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील. नगराध्यक्ष निलेश चौधरी, तहसीलदार नितीनकुमार देवरे, नायब तहसीलदार प्रथमेश मोहळ, मुख्याधिकारी जनार्दन पवार व पी. आय. पवनकुमार देसले यांच्या हस्ते मंदिर प्रांगणात आरती करण्यात आली. त्यानंतर रथ 10 फूट ओढला गेला व लगेच पूर्ववत जागेवर आणला. यावेळी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सुरक्षित अंतर, मास्कचा वापर व सॅनिटायजेशन या गोष्टी कटाक्षाने पाळल्या. रथाची सजावट, रोषणाई करून, जागेवर भाविकांच्या दर्शनासाठी व्यवस्था करण्यात आली. भाविक भक्तांनी सर्व नियमांचे पालन करून आपले श्रद्धास्थान श्री बालाजी भगवानांचा दर्शनाचा लाभ घेतला. मंडळाचे अध्यक्ष प्रा.डी. आर. पाटील सर, उपाध्यक्ष श्री गुलाबराव वाघ, जीर्णोद्धार समिती प्रमुख जीवन सिंह बयस, सचिव राजेंद्र पवार, सहसचिव प्रशांत वाणी, अशोक येवले व मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. गावातील सर्व पक्षीय नेते, सर्व समाजातील प्रतिष्ठित उपस्थित होते. कांतीलाल पुराणिक, गणेश पुराणिक यांनी पूजा संपन्न केली.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 सप्टेंबर 2026 !

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 सप्टेंबर 2026 !

September 28, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 27 सप्टेंबर ते 03 ऑक्टोंबर 2026 !

September 27, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 26 सप्टेंबर 2026 !

September 26, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 25 सप्टेंबर 2026 !

September 25, 2026
कृषी

दुष्काळसदृश्य परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकाऱ्यांकडून विविध पिकांची पाहणी

September 24, 2026
Next Post

धरणगावात भीषण अपघात; दोन बैल मृत्युमुखी, दोन जण गंभीर जखमी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जवान प्रमोद पाटील यांचा मित्र परिवारातर्फे सन्मान

December 5, 2021

दहावीचा निकाल कधी, कसा लावणार? ; अखेर वर्षा गायकवाड यांनी सांगितलं

May 28, 2021

“१२ आमदारांच्या यादीवर मी तोंडावर मास्क ठेवलेलाच बरं” : ऊर्मिला मातोंडकर

July 12, 2021

विद्यार्थीप्रिय शिक्षक तथा पत्रकार मित्र स्व. शरदकुमार बन्सी यांना धरणगाववासियांची श्रद्धांजली ! (व्हिडीओ)

October 2, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group