TheClearNews.Com
Wednesday, June 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अल्पवयीन मुलांना घेऊन करायचा दुचाकी चोरी ; एकाला अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 4, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव(प्रतिनिधी) : जिल्ह्यात वेगवेळ्या गावासह जळगावात अल्पवयीन मुलांच्या मदतीने दुचाकी चोरुन त्यांची विल्हेवाट लावणा-या रेकॉर्डवरील अट्टल चोरटा संशयित आरोपी दादा बारकु ठाकुर यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केले आहे.

मिळालेली माहिती अशी की, दादा ठाकुर याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरी करत होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे दोन दिवसांपूर्वी त्यांनी एका अल्पवयीन गुन्हेगार बालकास ताब्यात घेतले होते. त्याच्या ताब्यातून चार गुन्ह्यातील मोटार सायकली हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले. ताब्यातील अल्पवयीन बालकाने दिलेल्या माहितीच्या आधारे मुख्य आरोपी दादा बारकु ठाकुर याचा शोध घेऊन त्याला अटक करण्यात आली.
अटकेतील दादा ठाकुर याने त्याच्या साथीदार व अल्पवयीन बालकाच्या मदतीने जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी मोटार सायकली चोरी केल्याचे कबुल केले आहे. अटकेतील दादा ठाकुर व ताब्यातील अल्पवयीन बालकाकडून एकुण नऊ मोटार सायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. रामानंद नगर, जिल्हापेठ पोलिस स्टेशन, धरणगाव, जामनेर, एरंडोल, अमळनेर आदी पोलिस स्टेशनला दाखल गुन्हे उघडकीस आले आहेत. हस्तगत करण्यात आलेल्या मोटार सायकली जिल्हापेठ पोलिस स्टेशनला जमा करण्यात आल्या आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या पथकातील हे.कॉ. जितेंद्र पाटील, सुनिल दामोदरे, अक्रम शेख, महेश महाजन, संदिप सावळे, विजय शामराव पाटील, प्रितम पाटील, नितीन बावीस्कर, अविनाश देवरे, सचिन महाजन, विजय चौधरी आदींनी या गुन्ह्याचा तपास केला.

READ ALSO

कारागृहातून सुटताच गावठी कट्टा घेवून माजवत होता दहशत

मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या वृद्धेच्या गळ्यातून ३ तोळ्याची पोत धुमस्टाईलने लंपास

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कारागृहातून सुटताच गावठी कट्टा घेवून माजवत होता दहशत

June 16, 2026
गुन्हे

मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या वृद्धेच्या गळ्यातून ३ तोळ्याची पोत धुमस्टाईलने लंपास

June 16, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 जून 2026 !

June 16, 2026
गुन्हे

भडगावमध्ये जुन्या वादातून महिलेवर जीवघेणा हल्ला

June 15, 2026
अमळनेर

किरकोळ कारणावरून बाप, लेकाला मारहाण

June 15, 2026
अमळनेर

अमळनेर बसस्थानकातून पोत चोरणाऱ्या २ महिलांना २ तासात केली अटक

June 14, 2026
Next Post

चिंचोली गावात मध्यरात्री घरात घुसून चोरी ; १६ हजार रुपयाचा ऐवज लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ब्रेकिंग : केंद्रीय गृहमंत्री अमित यांचा जळगाव दौरा रद्द ?

February 13, 2024

नेहरू नगरातील वृध्दाच्या घरातून चांदीचे दागिने चोरी !

September 20, 2025

Horoscope : जाणून घ्या..आजचं राशिभविष्य, सोमवार २५ एप्रिल २०२२ !

April 25, 2022

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या बोधचिन्हासाठी स्पर्धेचे आयेाजन

October 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group