TheClearNews.Com
Tuesday, June 24, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आधार कार्डबाबतच्या नियमावलीवरून गोंधळ ; सरकारनं पत्रक घेतलं मागे

आधार कार्डचा गैरवापर टाळण्यासाठी सरकारने जारी केली होती Advisory

The Clear News Desk by The Clear News Desk
May 29, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्र सरकारने आधार कार्ड (Aadhar Card) बाबत एक सूचना जारी केली. आधार कार्डचा गैरवापर टाळण्यासाठी सरकारने अधिसूचना जारी केली आहे. दरम्यान, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकारण्याच्या या नियमावलीवरून वादंग होण्याची चिन्ह निर्माण होताच केंद्र सरकारने आज रविवारी त्याबाबतचं स्पष्टीकरण दिलं आहे.

अनेक सरकारी आणि निमसरकारी विभागांशी संबंधित कामात आधार कार्ड असणे आता गरजेचे झाले आहे. बँक खाते उघडणे असो किंवा हॉटेलमध्ये रूम बुक करणे असो, आधार कार्डची मागणी केली जाते. मात्र आता सरकारने आधार कार्डबाबत एक नवीन अॅडव्हायजरी जारी केली. प्रत्येक ठिकाणी आधार कार्डची छायाप्रत देऊ नये, कारण त्याचा गैरवापर होऊ शकतो, असं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. सरकारने त्याऐवजी चार अंक असलेले मास्कड कार्ड वापरण्याविषयी सांगितले आहे, यात तुमच्या आधार क्रमांकाचे फक्त शेवटचे ४ अंक दिसत आहेत. हे मास्क आधार फंक्शन युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) च्या अधिकृत वेबसाइटवरून डाउनलोड केले जाऊ शकते.

READ ALSO

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

प्राधिकारण्याच्या या नियमावलीवर ओवेसींची टीका

एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारच्या आधार कार्डबाबतच्या धोरणांवर टीका केली आहे. लोकांना त्रास देण्यासाठी आणि त्यांचा जीव घेण्यासाठी आधार कार्डचा वापर केला जात असल्याचं ओवेसींनी त्यांच्या ट्विट मध्ये म्हटलं आहे. ओवेसी आपल्या दुसऱ्या एका ट्विट मध्ये म्हणतात, भाजपच्या माजी नगरसेवकाने मुस्लिम असल्याच्या संशयावरून आणि आधारकार्ड दाखवू शकत नसल्यामुळे भंवरलाल जैन या अपंग व्यक्तीची हत्या केली. अशी आणखी अनेक उदाहरणे आहेत जिथे आधारकार्ड लोकांसाठी घातक ठरलं आहे.

या नियमावलीवरून सरकारचे घुमजाव

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकारण्याच्या या नियमावलीवरून वादंग होण्याची चिन्ह निर्माण होताच केंद्र सरकारने आज रविवारी त्याबाबतचं स्पष्टीकरण दिलं आहे. “प्राधिकारण्याच्या नियमावलीचा चुकीचा अर्थ लावला जाण्याची शक्यता लक्षात घेता, तीच भूमिका ठेवतं प्रसिद्धपत्रक तात्काळ मागे घेण्यात येत आहे,” असं सरकारच्या आजच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे.

या नियमावलीत कोणत्या सूचना देण्यात आल्या होत्या?

  1. आधार कार्डचा गैरवापर होऊ शकतो, म्हणून लोकांनी आधार कार्डची फोटोकॉपी कोणत्याही संस्थेला देऊ नये. त्याऐवजी तुम्ही मास्क आधार कार्ड वापरू शकता. तुमचा पूर्ण 12 अंकी आधार क्रमांक मास्क आधार कार्डमध्ये दिसत नाही. त्याऐवजी आधार क्रमांकाचे फक्त शेवटचे चार अंक दिसतात. हे मास्क आधार ऑनलाइन देखील मिळवता येतं.

  2. प्राधिकरणाने म्हटलं आहे की, कोणत्याही आधार क्रमांकाची सत्यता पडताळण्यासाठी https://myaadhaar.uidai.gov.in/verifyAadhaar वर भेट देता येईल. तसेच ऑफलाइन पडताळणीसाठी तुम्ही mAadhaar मोबाइल अॅप्लिकेशनमध्ये QR कोड स्कॅनर वापरून ई-आधार किंवा आधारकार्ड किंवा आधार पीव्हीसी कार्डवरील QR कोड स्कॅन करू शकता.

  3. सरकारने लोकांना चेतावणी देतं म्हटलं आहे की, त्यांनी सार्वजनिक कॉम्प्युटर किंवा सायबर कॅफेमधून आधारची प्रत डाउनलोड करू नये. तसं केल्यास, डाउनलोड केलेल्या आधारच्या प्रती पर्मनंट डिलीट झाल्या आहेत याची खात्री करा.

  4. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आपल्या नियमावलीत हे ही स्पष्ट केलं आहे की, विनापरवाना खाजगी संस्था तुमचे आधारकार्ड मागू किंवा ठेवू शकत नाहीत. यामध्ये विनापरवाना हॉटेल्स आणि सिनेमा हॉलचा ही समावेश करण्यात आला आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) कडून आधारसाठी युजर लायसन्स घेतलं असेल अशाच खाजगी संस्था तुमच्या आधार कार्डची प्रत मागू शकतात.

मास्क आधारकार्ड कसे डाऊनलोड करायचे?

युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर जाऊन मास्क आधार कार्ड डाउनलोड करु शकता. यासाठी अगोदर इथे क्लिक करा. येथे तुम्हाला ‘Do you want a masked Aadhaar’ हा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करा आणि विनंती केलेली माहिती त्यात भरा. त्यानंतर मास्क आधार कार्ड डाउनलोड करा.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
राजकीय

हरयाणाचा निकाल अनपेक्षित, आम्ही विश्लेषण करतोय : राहुल गांधी !

October 10, 2024
राष्ट्रीय

मोदींचा भांडवलशाही चक्रव्यूह तोडेल हरयाणाची जनता : राहुल गांधी !

October 5, 2024
गुन्हे

निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून खंडणी उकळल्याचा आरोप ; निर्मला सीतारामन यांच्यावर गुन्हा दाखल !

September 29, 2024
गुन्हे

कर्नाटक हायकोर्टातील न्यायमूर्तीच्या वादग्रस्त वक्तव्यांची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल !

September 21, 2024
Next Post

मोठी बातमी : व्लादिमीर पुतीन यांचा मृत्यू, तोतया करतोय रशियाच्या सत्तेवर राज्य ; ब्रिटनच्या गुप्तचर यंत्रणेचा दावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गुरुवारी जळगाव दौऱ्यावर ; युवा संमेलनात युवकांशी साधणार संवाद !

February 11, 2024

चोपडा रोटरीतर्फे गरीब व गरजू रुग्णांसाठी ऑर्थोपेडिक उपकरणे आणि लायब्ररी खुली !

June 19, 2023

किसान काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी सुभाष पाटील

October 9, 2020

लोकशाही दिनात प्राप्त तक्रारींचा निपटारा प्राधान्याने करा : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

October 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group