TheClearNews.Com
Tuesday, March 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 11, 2021
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील सावता माळी समाज सुधारणा मंडळ, महात्मा फुले ब्रिगेड महाराष्ट्र राज्य, संत सावता माळी युवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सत्यशोधक महात्मा जोतीराव फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी धरणगाव नगरीचे प्रथम नागरिक लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.

त्याचप्रमाणे शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबरावजी वाघ, उषाताई वाघ, अंजलीताई विसावे, माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा महाजन, निंबाजी महाजन, लहान माळीवाडाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन, यांच्या हस्ते पुजन करण्यात आले.

READ ALSO

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 मार्च 2026 !

याप्रसंगी कैलास माळी, विजयभाऊ महाजन, विलास महाजन, सुखदेव महाजन, दशरथ महाजन, गजानन महाजन, निलेश महाजन, नितेश महाजन, महात्मा फुले ब्रिगेडचे प्रदेश संपर्कप्रमुख डॉ. धनराज देवरे, महात्मा फुले ब्रिगेड जळगाव जिल्हा अध्यक्ष युवक आघाडी मनोज महाजन, महात्मा फुले ब्रिगेड तालुका अध्यक्ष नरेंद्र महाजन, सावता माळी युवक संघाचे तालुका अध्यक्ष निलेश महाजन, ललीत पाटील व धरणगाव शहरातील समस्त बहुजन समाज मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व्ही. टी. माळी यांनी केले तर आभार हेमंत माळी यांनी मानले. कांतीलाल महाजन, कैलास महाजन यांनी सहकार्य केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

मनोरंजन

बाल मराठी संमेलनात जळगावच्या ‘श्रेयस प्रकाशना’तर्फे बालनाट्य पुस्तकांचे दिमाखात प्रकाशन

March 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 मार्च 2026 !

March 24, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 मार्च 2026 !

March 23, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 मार्च 2026 !

March 22, 2026
जळगाव

कॉलनींना पुरवठा करणारी लाईन लिकेज; प्रशासनाचे दुर्लक्ष उघड

March 21, 2026
Next Post

द बेस्ट डिजिटल किंग अवार्डने मनोज माळी सन्मानित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भूसावळच्या ललवानी फाउंडेशनद्वारा चिरंजीव आरवचा वाढदिवस आगळावेगळ्या पद्धतीने साजरा !

April 8, 2023

गावे स्वावलंबी करतांना राजकारण येऊ देऊ नका ; पोपटराव पवारांचा कानमंत्र

December 12, 2021

आप्पा, मी ऐकलं…मला शिव्या दिल्या ; हितेंद्र ठाकूरांची भेट घेताच दरेकर बोलले !

June 18, 2022

जळगाव जिल्हा १६ वर्षा आतील क्रिकेट संघासाठी निवड चाचणी

April 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group