TheClearNews.Com
Saturday, August 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जीव धोक्यात घालुन अविरत आरोग्यसेवा सुरुच : डॉ.उमेश कवडीवाले

धानो-यात रुग्णांना फळ वाटप आणि कोरोना योध्यांचा सत्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
November 2, 2020
in आरोग्य, चोपडा, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धानोरा ता. चोपडा (प्रतिनिधी) गेल्या आठ महीन्यांपासुन स्वतः चा जीव धोक्यात घालुन आरोग्यसेवेचा व्रत अविरत सुरु आहे. आयुष्यातील कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. आरोग्यसेवा करतांना कोरोना बाबत सातपुडा पर्वतातील वाडे-वस्त्यांवर जनजागृती केली. आमच्या आरोग्य केंद्रात रुग्णांची हेळसांड होत नाही आहे. आलेल्या प्रत्येक रुग्णांवर प्राथमिक उपचार करुन दिला जात आहे. कोरोना चाचणी करतांना व झाल्यावर समुपदेशन करणे हे आमचे आद्यकर्तव्य आहे, कधीही भरुन निघणारे हे आमचे काम अविरत सुरुच राहणार असल्याचे मत धानोरा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश कवडीवाले यांनी व्यक्त केले.

येथील ;हेल्प फॉर यु’ या फाउंडेशनच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रात फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच गेल्या आठ महीन्यांपासुन निस्वार्थ भावनेने काम करणा-या आरोग्य कर्मचाऱ्यांचा यावेळी फाउंडेशनच्या वतीने गौरव करण्यात आला.यामुळे त्यांचे आत्मबल नक्की उंचावेल. यावेळी डॉ.बी.आर. आंबेडकर अभ्यासिकाचे संचालक प्रशांत सोनवणे, फाउंडेशनचे अध्यक्ष अब्दुल कादीर, वाहीद शेख, जावेद खान, सामाजिक कार्यकर्ते शंकर साळुंखे, प्रविण ठाकुरसह सर्व आरोग्य सेवक,सेविका,आरोग्य कर्मचारी आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन फारुख शाह तर आभार अब्दुल कादीर यांनी मानले.

READ ALSO

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त रंगले कवि संमेलन

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 31 जुलै 2026 !

 

गेल्या आठ ते नऊ महीन्यांपासुन सतत आरोग्य कर्मचारी आपला जीव धोक्यात घालुन रुग्णांची सेवा करत आहेत. आपल्या परीवाराला लांब ठेवत आपले कार्य पार पाडत आहेत. गेल्या शंभर वर्षात अशी भयावह परीस्थिती कधी आली नाही, असे आपले आजोबा सांगतात. आता आम्ही येणा-या पिढीला सांगु की,कोरोना सारखा गंभीर व्हायरस हा आपल्या देशात,जगात येऊन गेला. यामुळे प्रचंड प्रमाणात सर्व स्तरावर आर्थिक नुकसान झाले असे मार्गदर्शन फारुख शाह यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त रंगले कवि संमेलन

July 31, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 31 जुलै 2026 !

July 31, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 जुलै 2026 !

July 30, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 जुलै 2026 !

July 29, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 जुलै 2026 !

July 28, 2026
Next Post

नीट परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार व मास्क वाटप !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगाव वकील संघाच्या वतीने जलसंपदा मंत्री ना.गिरीषभाऊ महाजन यांचा सत्कार,

April 18, 2026

नवीन शिधावाटप दुकान मंजूरीसाठी कालबध्द कार्यक्रम निश्चित

October 21, 2021

२० हजारांची लाच भोवली ; दोन पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात !

May 11, 2024

मंत्री गुलाबराव पाटलांनी अग्निशामक गाडी पाठवल्याने आगीवर मिळाले नियंत्रण !

October 28, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group