TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हिजाबप्रकरणी हायकोर्टाने दिलेल्या निर्णयावर ओवेसींची प्रतिक्रिया ; म्हणाले..!

The Clear News Desk by The Clear News Desk
March 15, 2022
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) हिजाब प्रकरणावर आज कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी झाली असून, कोर्टाचे याप्रकरणी महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. हिजाब हा इस्लामचा अनिवार्य भाग नाही, असे कोर्टाने म्हटले आहे. कोर्टाच्या या निकालानंतर एमआयएमचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी भाष्य केले आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आपण विरोध करतो. असे ओवैसी यांनी म्हटले आहे.

कोर्टाच्या निर्णयाशी मी सहमत नाही – असदुद्दीन ओवेसी

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

कोर्टाच्या निर्णयाशी मी सहमत नाही, हा माझा अधिकार आहे, असे ओवेसी म्हणाले. हिजाब घालायला काय हरकत आहे? हे मला समजत नाहीए. हिजाब बंदी राज्यघटनेच्या अनुच्छेद १५ चे उल्लंघन करते. देशातील प्रत्येक नागरिकाला धर्म, संस्कृती, अभिव्यक्ती आणि कला स्वातंत्र्य देते. कोर्टाच्या या निर्णयाचा मुस्लिम महिलांवर विपरीत परिणाम होणार आहे. ठिकठिकाणी मुस्लिम मुलींना टार्गेट केले जाईल. आधुनिक होण्याच्या शर्यतीत आपण धार्मिक प्रथा विसरू शकत नाही, असे ओवेसी म्हणाले.

मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या…

जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनीही कोर्टाच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ‘कर्नाटक हायकोर्टाचा हिजाब बंदीचा निर्णय अतिशय निराशाजनक आहे. एकीकडे आपण महिलांच्या सक्षमीकरणाविषयी बोलतो. दुसरीकडे आपण त्यांचा साधा हक्क हिरावून घेत आहोत. हा केवळ धर्माचा मुद्दा नाही, तर निवड स्वातंत्र्याचाही मुद्दा आहे, असे मेहबूबा मुफ्ती सोशल मीडियावर म्हणाल्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
Next Post

राज्यातल्या बोगस शिक्षकांची यादी उघड ; जाणून घ्या.. जळगावसह कोणत्या जिल्ह्यात किती बोगस शिक्षक?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

King Billy Spieltempel: 1 000 Rabatt & 200 Freespins!

October 17, 2022

ऐकीव माहितीवरून अनिल देशमुखांवर केले १०० कोटी वसुलीचे आरोप : परमबीर सिंग

November 24, 2021

‘या’ बँकेतील खातेधारकांना मिळणार २० लाखांचा फायदा ; जाणून घ्या…तपशीलवार माहिती !

February 10, 2022

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य : रविवार 13 ऑक्टोबर ते शनिवार 19 ऑक्टोबर 2024 !

October 13, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group