TheClearNews.Com
Thursday, August 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कारागृहाबाहेर फटाके फोडून साजरा केला बंदीचा वाढदिवस

फटाके फोडणाऱ्यांचा व्हिडीओ व्हायरलनंतर जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल

vijay waghmare by vijay waghmare
August 27, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – खूनाच्या गुन्ह्यात कारागृहात असलेल्या बंदीचा वाढदिवस असल्याने कारागृहाच्या संरक्षक भिंतीजवळ फटाके फोडून कारागृहातील कैद्यांच्या जीवितास हानी पोहचवली. ही घटना दि. २० ऑगस्ट रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार विक्की गणेश शिंदे उर्फ छोटा माया, शुभम राहुल जाधव, विकास उर्फ गुड्डूया संतोष भालेराव, विशाल गोसावी व गौरव उर्फ बंटी गौतम सपकाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

खूनाच्या गुन्ह्यात सन २०२१ पासून कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या बंदीचा वाढदिवस होता. त्याचा वाढदिवसानिमित्त दि. २० ऑगस्ट रोजी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार विक्की गणेश शिंदे उर्फ छोटा माया, शुभम राहुल जाधव, विकास उर्फ गुड्डूया संतोष भालेराव, विशाल गोसावी व गौरव उर्फ बंटी गौतम सपकाळे हे रात्री ११ वाजेच्या सुमारास जिल्हा कारागृहाच्या आवारात गेले. कारागृहाच्या संरक्षक भिंतीजवळ टवाळखोरांनी फटाके फोडून वाढदिवस साजरा केला. हा प्रकार कारागृहामध्ये कर्तव्यावर हजर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी टवाळखोरांना हटकल्यामुळे ते तेथून पसार झाले होते.

READ ALSO

स्पिरीटपासून देशी दारु तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसान भरपाई

कैद्यांच्या जीवितास धोका

घडलेल्या प्रकाराची माहिती कारागृहातील कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ तुरुंग अधिकारी ज्ञानेश्वर चव्हाण यांना दिली. दरम्यान, फटाके फोडल्यामुळे त्यातून उडणाऱ्या ठिणग्या संरक्षक भिंतीच्या आत येवून कॅन्टीनमधील मालमत्तेचे नुकसान होवून कारागृहातील कैद्यांच्या जिवितास हाणी पोहचली.

स्थानिक गुन्हे शाखेने घेतले ताब्यात

व्हिडीओ व्हायरल होताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपासचक्रे फिरवित रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार विक्की गणेश शिंदे उर्फ छोटा मायासह त्याच्या एका साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना पुढील चौकशीसाठी जिल्हापेठ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonConvict's birthday celebrated by bursting firecrackers outside the jail

Related Posts

गुन्हे

स्पिरीटपासून देशी दारु तयार करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश

August 27, 2026
गुन्हे

धनादेश अनादर प्रकरणात आरोपीस एक वर्ष कारावास; जैन इरिगेशन कंपनीला ३० लाखांची नुकसान भरपाई

August 26, 2026
गुन्हे

रावेरात अल्पवयीन मुलीला बेकायदेशीरपणे लॉजमध्ये रूम देणाऱ्या मॅनेजरला अटक

August 26, 2026
जळगाव

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती; ‘डी प्लस’ धोरणाचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचना

August 26, 2026
गुन्हे

एकाच रात्री तीन घरांमध्ये चोरट्यांची हातसफाई

August 26, 2026
गुन्हे

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

August 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एमआयडीसीतील हॉटेलमध्ये सुरु असलेल्या कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 22, 2025

अनोरे विद्यालयात हिंदी दिवस उत्साहात साजरा !

September 24, 2024

पश्चिम बंगालमधील वातावरण तापलं; ममता बॅनर्जींचा भाजपाला इशारा, म्हणाल्या…

December 24, 2020

ड्रग्ज कनेक्शनमध्ये अनेक बड्या नेत्यांच्या मुलांची नावे, खोलवर चौकशीची गरज : गृहमंत्री अनिल देशमुख

September 15, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group