TheClearNews.Com
Thursday, March 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जॉन्सन ॲण्ड जॉन्सनने थांबवल्या कोरोना लसीच्या चाचण्या !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 13, 2020
in आरोग्य, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) कोरोना लसीवर काम करणाऱ्या अमेरिकेतील जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन ही औषध निर्माण कंपनी कोरोनावर लस तयार करत आहे. मात्र, या लसीच्या चाचणी तील एका टप्प्यात स्वयंसेवकांच्या शरीरावर दुष्परिणाम दिसून आल्यानंतर या लसीच्या चाचण्या अचानक काही काळासाठी थांबवण्यात आल्या आहेत. लसीच्या अंतिम टप्प्यात चाचणी सुरू असताना एक रुग्ण आजारी पडल्याने तात्काळ ही लस थांबवण्यात आली आहे.

संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातलं आहे. यामुळे कोरोना रोखण्यासाठी युद्ध पातळीवर अनेक देशात लस तयार करण्याचं काम सुरू आहे. यादरम्यान काहींना लस तयार करण्यात यश येत आहे तर काहींना अपयश येतं आहे. काही दिवसांपूर्वी ऑक्सफर्डची AZD1222 कोरोना लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी थांबवण्यात आली होती. आता अमेरिकेतील जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सननं कोरोना लसीच्या चाचण्या थांबवल्या आहे. कारण या लसीचे स्वयंसेवकांना साईड इफेक्ट झाले आहेत.

READ ALSO

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी अमेरिकेतील मॉर्डना, पीफायझर या कंपन्याप्रमाणे जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सननंही कोरोनावर लस निर्माण केली. पण या लसीचे स्वयंसेवकांच्या शरीरावर साईड इफेक्ट दिसून आल्यामुळे अचानक काही काळासाठी या लसीच्या चाचण्या थांबवण्यात आल्या आहेत.

दरम्यान सध्या या लसीच्या चाचण्या सुरू होत्या. जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनच्या Ad26.COV2.S लसीचे दोन डोस घेतल्यानंतर देखील स्वयंसेवकांच्या शरिरावर कोणतेही साईड इफेक्ट दिसले नाहीत. तसेच स्वयंसेवकांना कोरोना विरोधात लढण्यासाठी या लसीचे सिंगल डोस दिल्यानंतर त्यांच्यामध्ये रोग प्रतिकारक शक्ती निर्माण झाली. म्हणून कोरोनावर ही लस प्रभावी असल्याचे मानले जात होते. पण आता जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सननं या लसीच्या चाचण्या थांबवल्याचे समोर आले आहेत. याबाबतचे वृत्त रॉयटर्सने दिले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
आरोग्य

जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात

December 13, 2025
Next Post

खळबळजनक : वादग्रस्त व्हिडीओमधून खडसे, महाजन आणि गुलाबराव पाटलांना धमकी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

…म्हणूनच राज ठाकरे मुख्यमंत्र्यांऐवजी राज्यपालांना भेटले

November 18, 2020

दुष्टप्रवृत्तीचा नाश हीच स्व.शुभमला श्रद्धांजली : आमदार मंगेशदादा चव्हाण !

January 22, 2024

श्रावण मास निमित्त धरणगावात मरीमाता यात्रा उत्सव व कुस्त्यांची दंगल !

August 5, 2024

धानोरा ग्रामपंचायच्या सरपंचपदी सुनिता कोळी तर उपसरपंचपदी विजय चौधरी यांची निवड !

February 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group