TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक : एम्स संचालक डॉ. रणदीप गुलेरिया

The Clear News Desk by The Clear News Desk
December 31, 2020
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ब्रिटनमधून आता जगभरात फैलावत असलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन अधिक धोकादायक असल्याचे भारतीय आयुर्विज्ञान संस्थेचे (एम्स) संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी स्पष्ट केले आहे. ब्रिटनहून भारतात परतलेल्या प्रवाशांपैकी सुमारे २० जणांना कोरोनाच्या नव्या प्रकाराची लागण झाल्याचे उघड झाल्यानंतर एम्सच्या संचालकांनी दिलेला हा सावधानतेचा इशारा भारताच्या चिंतेत भर टाकणारा ठरू शकतो, असे म्हटले जात आहे.

कोरोनाव्हायरसच्या नव्या स्ट्रेनबाबत एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं की, “प्री-एपिडिमोलॉजिकल डेटा मधून समजलं आहे की, कोरोनाव्हायरसने अनेक ठिकाणी आपलं स्वरुप बदललं आहे. ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबाबत सर्वाधिक चिंतेची बाब म्हणजे तो अतिशय संसर्गजन्स असून वेगाने पसरतो.” ब्रिटनमध्ये सापडलेला कोरोनाचा नवा स्ट्रेन भारतात नोव्हेंबर किंवा डिसेंबरच्या सुरुवातीलाच आला असण्याची शक्यता आहे. पण भारतात मागील काही आठवड्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत फारशी वाढ झालेली नाही. कोरोनाचा नवा स्ट्रेन भारतातील रुग्ण आणि आरोग्य यंत्रणांवर परिणाम करु शकतो. त्यामुळे आपल्याला जास्त खबरदारी घेणं गरजेचं आहे, जेणेकरुन याच्या प्रादुर्भावाला आळा बसेल, असं रणदीप गुलेरिया यांनी सांगितलं. केंद्र सरकारने युरोपातून येणारी विमान तात्पुरत्या स्वरुपात स्थगित केली आहेत. २५ नोव्हेंबर पासून २३ डिसेंबरपर्यंत एकूण ३३ हजार नागरिक युकेहून भारतातील विविध विमानतळावर उतरले आहेत. त्यापैकी ११४ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. त्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी भारताच्या विविध दहा प्रयोगशाळांमध्ये पाठवले होते. त्याच्या अहवालानंतर सहा जणांमध्ये कोरोनाव्हायरसचा नवा स्ट्रेन आढळला आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळणाऱ्यांची संख्या वाढली असून २० पेक्षा जास्त जण बाधित आहेत. त्यांना विलगीकरण कक्षात ठेवलं आहे.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

दरम्यान, देशात ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या २० वर पोहोचली आहे. अद्यापही अनेक प्रवाशांचा शोध देशभरात सुरू असून, कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे नमुने देशभरातील १० प्रयोगशाळांमध्ये तपासले जात असल्याची माहिती मिळाली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

जळगाव जिल्ह्यात लॉकडाऊनचा कालावधी ३१ जानेवारीपर्यंत वाढविला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आधी इन्स्टाग्रामवर मैत्री, नंतर म्हणे…महागडे गिफ्ट पाठवतो ; तरुणीची साडे सहा लाखांत फसवणूक !

October 6, 2022

भाजपाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर जळकेकर महाराज यांच्या वाहनाला अपघात !

March 14, 2024

क्लिनर ट्रकखाली झोपल्याचे ड्रायव्हरला कळालेच नाही, क्षणात घडलं भयंकर !

October 19, 2023

जळगाव गारठले : पाच वर्षातील सर्वात कमी तापमानाची नोंद, पारा ७ अंशावर

December 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group