TheClearNews.Com
Saturday, October 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

इन्शुरन्स क्लेमच्या दृष्टीने कोरोनामुक्त रुग्णांना वैद्यकीय कागदपत्रांची छायांकित प्रति तात्काळ मिळाव्यात : डॉ.नितु पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
October 22, 2020
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) खाजगी रुग्णालयात कोविड उपचार घेतल्यानंतर केस पेपरसह इतर सर्व वैद्यकीय कागदपत्राच्या छायांकित प्रति तात्काळ देण्यासह इतर विविध मागण्यांसाठी भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडी उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ.नितु पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.

 

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

डॉ.नितु पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, खाजगी रुग्णालयांच्या बिलांचे ऑडीट होणार त्यसाठी आपण सहा सदस्य असलेली ‘आक्षेप निवारण समिती’ गठीत करणार असून समितीने आठवड्यातून किमान दोन वेळा जिल्ह्या रुग्णालयात बैठक आयोजित करावी आणि संबंधित तक्रारदार रुग्ण,नातेवाईक,रुग्णालय प्रशासन यांचे म्हणणे एकूण निराकारण करावे,तरी या बद्दल आमच्या जळगाव वैद्यकीय आघाडीतर्फे आपले मनपूर्वक धन्यवाद….! लोकशाहीमध्ये जनतेचा सहभाग,पारदर्शकता,प्रशासकीय जबाबदारी यांचा मेळ अभिप्रेत असून त्यावर हि समिती कार्य करेल हा विश्वास आहे. शासनाच्या सुधारित परिपत्रकानुसार १०० टक्के बिलांचे ऑडीट न करता इन्शुरन्स असलेले, परतावा मिळणारे व २० टक्के कोट्यातील रुग्णांचे बिल वगळून इतरांचे बिल संबंधात तक्रारी असल्यास ऑडीट होणार आहे.

माझी मागणी आहे की, १.सर्व कॉविड आजारातून बरे/मृत्यू झालेल्या रुग्णांना अथवा नातेवाइकांना सर्व केस पेपरची छायांकित प्रत लगेच देण्यात यावी,कारण असेही रुग्णालयांन विमा कंपनी यांना खरी प्रत जमा करावी लागते तेव्ह्या इतर करोना रुग्णांना पण ती देण्यात यावी,यामुळे सदर रुग्ण त्यांच्या जवळच्या डॉक्टर कडून ते तपासेल आणि काही वाटल्यास तक्रार करेल अथवा ठराविक मुद्द्यावर स्पष्टीकरण व्हावे म्हणून ऑडीट ची मागणी करेल, सरसकट मागणी करणार नाही.त्यामुळे समितीचा बहुमूल्य वेळ वाचेल. तसेच छायांकित प्रतसाठीचा खर्च हा स्वत:हा रुग्ण करेल.

सर्व बिल,रक्त तपासणी रिपोर्ट बिल,इतर बिल यांची पूर्तता लगेच करण्यात यावी,कारण जर रुग्ण दगावल्यास नातेवाईक अंतसंस्काराच्या कार्यक्रमात व्यस्त होतात,मग विलंब होत जातो. आक्षेप निवारण समिती आठवड्यातून किमान दोन वेळा जिल्ह्या रुग्णालयात बैठक घेणार असून त्याची जाहीर वर्तमान पेपरात जनहितार्थ माहिती देण्यात यावी.किती तक्रारी आल्या,कोणत्या रुग्णालयाच्या आल्या,किती दावे सेटल झाले,किती रुग्णांना रक्कम परत मिळाली आदी आदी जाहीर करण्यात यावी.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
Next Post

बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी कोरोना पॉझिटिव्ह

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणुकांना स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

September 11, 2021

धरणगावात पालकमंत्र्यांच्या हस्ते चालक-मालक संघटना फलकाचे अनावरण

August 8, 2021

अॅट्रोसिटीच्या गुन्ह्याअंतर्गत करुणा शर्मा यांना अटक ; जाणून घ्या..नेमकं प्रकरण काय ?

June 21, 2022

Today Horoscope : आजचे राशीभविष्य ४ नोव्हेंबर २०२३ !

November 4, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group