TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नाशिक विभागीय माहिती कार्यालयातील प्रदर्शन सहाय्यक राजेंद्र येवले यांचे कोरोनाने निधन

The Clear News Desk by The Clear News Desk
April 9, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (प्रतिनिधी) नाशिक विभागीय माहिती कार्यालयातील प्रदर्शन सहाय्यक राजेंद्र हिरामण येवले (वय ५० वर्षे) यांचे आज धुळ्याच्या भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाने निधन झाले.

विभागीय माहिती कार्यालयात प्रदर्शन सहाय्यक पदावर कार्यरत असलेल्या राजेंद्र येवले यांना १२ दिवसांपूर्वी कोरोनाची लक्षणे आढळल्याने रूग्णालयात भरती करण्यात आले होते. स्व. येवले हे लिपिक टंकलेखक म्हणून जिल्हा माहिती कार्यालय, जळगांव येथे ९ सप्टेंबर १९९६ रोजी रूजू झाले होते. त्यानंतर त्यांनी धुळे, नाशिक येथे विविध पदांवर सेवा केली.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

विभागीय माहिती कार्यालयात प्रदर्शन सहाय्यक या पदावर १ ऑगस्ट २०१६ रोजी त्यांना पदोन्नती देण्यात आली होती. शासकीय जाहिरात व्यवस्थापन, आस्थापना व लेखा विषयक कामकाजात श्री. येवले यांनी नाशिक विभागात उल्लेखनीय योगदान दिले होते. कोरोना काळात वर्षभर त्यांनी अत्यंत जबाबदारीने सोपवलेली जाहिरात वितरणाची कामगिरी पार पाडली होती.

स्व. येवले यांच्या निधनाबद्दल माहिती जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे, संचालक (प्रशासन) गणेश रामदासी, संचालक (माहिती-वृत्त) गोविंद अहंकारी, उपसंचालक (प्रशासन) डॉ.गणेश मुळे, नाशिक विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या निधनाने विभागीय माहिती कार्यालयातील एक अनुभवी माध्यमकर्मीला आपण मुकलो असल्याची भावना अधिकारी व कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी नरसिंहानंद सरस्वतीवर गुन्हा दाखल करावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

काबुल विमानतळावर तणावपूर्ण स्थिती ; चेंगराचेंगरीत सात अफगाणी नागरिकांचा मृत्यू

August 22, 2021

कॅफेतील केबिनमध्ये तरुणाईचे अश्लील चाळे ; कॅफे मालकाविरुद्ध गुन्हा दाखल !

July 14, 2023

जामनेरच्या घोटाळ्याबाबत जि.प.च्या गटनेत्यांनी घेतली खडसेंची भेट; राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा !

April 9, 2021

दरमहा भरा अवघे २१० रुपये, ‘या’ सरकारी योजनेत पती-पत्नीला मिळेल १० हजाराची पेन्शन

December 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group