TheClearNews.Com
Friday, March 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रत्येक महाविद्यालयात कोविड-१९ लसीकरण केंद्र कार्यान्वित करावे : डॉ. संतोष चव्हाण

The Clear News Desk by The Clear News Desk
October 26, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या सहकार्याने प्रत्येक महाविद्यालयात लसीकरण केंद्र कार्यान्वित करावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. संतोष चव्हाण यांनी दिले आहेत.

 

READ ALSO

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

उच्च व तंत्र शिक्षण विभागातर्फे ‘मिशन युवा स्वास्थ्य ‘कोविड-१९’ हे अभियान राज्यातील सर्व महाविद्यालयांमध्ये २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर, २०२१ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. त्यानुसार उच्च शिक्षण विभागातर्फे या अभियानाच्या यशस्वितेसाठी जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व प्राचार्य, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी तसेच विद्यार्थी विकास विभागाच्या अधिकाऱ्यांची दूरदृश्य प्रणालीव्दारे बैठक आयोजित करीत लसीकरणासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत.

 

विद्यार्थ्यांचे लसीकरण करुन घेण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात लसीकरण केंद्र आरोग्य विभागाच्या सहकार्याने उभारावे. त्यासाठी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाची मदत घ्यावी. महाविद्यालयात प्रवेशित बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातील असल्याने त्यांना लस घेण्याचे सोयीचे होणार आहे. तसेच ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्कमध्ये अडचण येत असल्याने विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करणे शक्य होत नाही, अशा विद्यार्थ्याना महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या लसीकरण केंद्रात आपली नोंद व लसीकरण करुन घेणे शक्य होणार आहे. शासनाच्या मिशन युवा स्वास्थ्य अभियानाच्या उदिष्ट पूर्तीसाठी महाविद्यालयांनी जनजागृती करीत एकही विद्यार्थी लस घेण्यापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी. त्यासाठी विद्यार्थ्यांशी मोबाईलद्वारे संपर्क साधून लसीकरणाबाबत जागृत करावे, असेही सहसंचालक डॉ. चव्हाण यांनी म्हटले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
गुन्हे

पोलीस लाईन समोरी दुकान फोडले

March 13, 2026
जळगाव

जळगावकरांना ६ रुपयात मिळणार १ हजार लिटर पाणी

March 12, 2026
गुन्हे

जुन्या वादातून दारुच्या नशेत असलेल्या टोळक्याकडून प्रौढाला मारहाण

March 12, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
गुन्हे

मुक्ताईनगर भूसंपादन प्रकरणात एकनाथ खडसे यांच्याविरोधात SIT चौकशीची होणार

March 11, 2026
Next Post

महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत जळगाव शहरातील रस्त्यांसाठी ४२ कोटी रुपये मंजूर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आजारी आईची भेट घेऊन घरी निघालेल्या मुलावर काळाचा घाला ; पुलावरून दुचाकी कोसळून मृत्यू !

September 5, 2023

फडणवीसजी, जास्त बोलाल तर उपमुख्यमंत्रीही राहणार नाहीत, भाजप नेत्याचा घरचा आहेर !

December 24, 2022

विभागीय लोकशाही दिनाचे १२ जुलै रोजी आयोजन

July 6, 2021

पाकिस्तानचे लढाऊ विमान पाडणारे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान ‘वीरचक्र’ पुरस्काराने सन्मानित

November 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group