TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळमधील गुन्हेगार एमपीडीए अंतर्गत ठाणे कारागृहात स्थानबध्द !

vijay waghmare by vijay waghmare
August 4, 2024
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातील समता नगरात राहणारा आतीश रवींद्र खरात याला पोलीस प्रशासनाने संघटीत गुन्हेगारीच्या कायद्याअंतर्गत एमपीडीएद्वारे एक वर्षासाठी स्थानबद्ध केले आहे. याबाबतचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आदेश काढले आहे. भुसावळातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाने सराईत गुन्हेगारांच्या विरोधात हद्दपारी, एमपीडीए आदी कार्यवाहींच्या माध्यमातून धडक मोहिम सुरू केली आहे.

आतीश रवींद्र खरात (वय २५, रा. समता नगर, भुसावळ) याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे. भुसावळ शहर पोलीस स्टेशन येथे आठ गंभीर स्वरूपाचे गुन्हे तर भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे आर्म ॲक्ट व इतर कलमानुसार १ गुन्हा दाखल आहेत. महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी प्रतिबंधक कायदा म्हणजेच एमपीडीएच्या अंतर्गत आतिश खरात याच्या विरोधात ८ एप्रिल २०२४ रोजी हद्दपार प्रस्ताव पाठवण्यात आला होता. चौकशी दरम्यान अतिशने ११ एप्रिल रोजी दखलपात्र गुन्हा केल्यामुळे त्याचे विरुद्ध एमपीडीए अंतर्गत प्रस्ताव भुसावळ शहर पोलीस स्टेशनने पोलीस अधीक्षक कार्यालयात सादर केला होता. या प्रस्तावावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रस्तावाला मंजूरी दिली आहे. भुसावळ शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित कर्मचाऱ्यांनी प्रस्तावावर कामकाज केले.

READ ALSO

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

February 27, 2026
गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
भुसावळ

हनुमान जीवन चरित्र सार म्हणजे मारुती स्तोत्र – निरूपणकार डॉ. नितु पाटील

February 14, 2026
भुसावळ

अध्यात्म आणि विज्ञान यांचा संगम म्हणजे रेवा कुटी – रजनी सावकारे

February 14, 2026
भुसावळ

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

February 10, 2026
Next Post

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत धरणगाव तालुक्यातील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मोठी बातमी : धरणगावात बनावट देशी दारूच्या कारखान्यावर छापा ; चार आरोपींना अटक !

January 23, 2022

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य : रविवार 5 मे ते शनिवार 11 मे 2024 !

May 5, 2024

Finland Has An Education System The Other Country Should Learn From

July 19, 2020

चाळीसगाव विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार सुनील मोरे यांचा आमदार मंगेश चव्हाण यांना बिनशर्त पाठिंबा !

November 16, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group