TheClearNews.Com
Monday, October 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चाळीसगाव विधानसभा मतदार संघातील अपक्ष उमेदवार सुनील मोरे यांचा आमदार मंगेश चव्हाण यांना बिनशर्त पाठिंबा !

vijay waghmare by vijay waghmare
November 16, 2024
in चाळीसगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सुनील ताराचंद मोरे यांनी निवडणूक प्रक्रियेतून माघार घेतली आहे. त्यांनी भारतीय जनता पार्टी, महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री मंगेश चव्हाण यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. चाळीसगाव विधानसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीत श्री मोरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यांचा अनुक्रमांक ८ असून निशाणी शिट्टी होती. आता त्यांनी निवडणूक प्रक्रियेतून माघार घेत असल्याने तसे पत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिले आहे.

सुनील मोरे यांनी आपले जाहीर पाठिंबाचे पत्र आमदार मंगेश दादा चव्हाण यांना दिले असून त्यात चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे उमेदवार मंगेश रमेश चव्हाण यांचा एकूणच विकास कामांचा झंझावात पाहता तसेच कुठलाही भेदभाव न करता सर्वसमावेशक विविध सामाजिक व जाती धर्मासाठी त्यांनी केलेली विकास काम पाहता तेच विधानसभेसाठी योग्य उमेदवार आहेत अशी माझी खात्री झाली असल्याने मी या निवडणुकीतून विनाशर्त व कुठल्याही दबावाखाली न येता माघार घेत आहे. असे नमूद केले आहे. तसेच त्यांनी जी आश्वासने प्रचाराच्या निमित्ताने आदिवासी समाजाला दिली होती ती पुढील काळात आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा शब्द समाज बांधवांना दिला आहे.

READ ALSO

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी तालुक्यात आजपर्यंत कोणी केले नाही असे विकास कामे आदिवासी समाजासाठी केले असल्याने व भविष्यात देखील ते अधिक विकास कामे करू शकतील याचा विश्वास मला असल्याने सर्व समाज बांधवांनी अनुक्रमांक २ समोरील कमळ चिन्हापुढील बटण दाबून मंगेश रमेश चव्हाण यांना बहुमताने निवडून द्यावे असे जाहीर आवाहन त्यांनी आहे. श्री मोरे हे आदिवासी समाजाचे युवा कार्यकर्ते असून त्यांच्यामुळे मंगेशदादा चव्हाण यांना निश्चितच लाभ मिळणार आहे. त्यामुळे तरुण कार्यकर्त्यांची मोठी फळी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या मदतीला मिळणार आहे. आमदार मंगेश चव्हाण यांनी देखील आदिवासी समाजासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

आमदार मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,

October 2, 2026
चाळीसगाव

आदिवासी भिल्ल समाजाच्या देवळी येथील देवकाबाईला खऱ्या अर्थाने गणपती बाप्पा पावला..!

September 25, 2026
कृषी

शेतकऱ्यांनी खचू नये, शासनाकडून जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ : आमदार मंगेश चव्हाण

September 24, 2026
चाळीसगाव

स्वच्छता कर्मचाऱ्यांसोबत नगराध्यक्षांनी साजरे केले रक्षाबंधन

August 28, 2026
चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
Next Post

मुंबई क्रिकेट असोसिएशन आयोजित कॉर्पोरेट स्पर्धेत जैन इरिगेशनचा दणदणीत विजय !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना शासनातर्फे मदतीचा हात !

March 28, 2023

शेळगाव बॅरेजला मिळाली आणखी १२ हेक्टर जमीन ; केंद्र शासनाच्या पर्यावरण, वन, व जलवायू परिवर्तन मंत्रालयाचा हिरवा कंदील !

November 24, 2023

कँब्रिज अॅनालिटिकाविरोधात CBI कडून गुन्हा दाखल; ५.६२ फेसबुक डेटा चोरी केल्याचा आरोप

January 22, 2021

चोपडा महाविद्यालयात ‘जागतिक ग्राहक दिन’ उत्साहात साजरा !

March 15, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group