TheClearNews.Com
Thursday, February 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वीजबिलांची थकबाकी भरून ग्राहकांनी सहकार्य करावे

सहव्यवस्थापकीय संचालक प्रसाद रेशमे यांचे आवाहन

The Clear News Desk by The Clear News Desk
March 16, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) वीज ही अत्यावश्यक सेवा असून, कोरोनाच्या संकटातही जीवावर उदार होऊन महावितरणचे कर्मचारी ग्राहकांना अखंडित व दर्जेदार सेवा देण्यासाठी कार्यरत होते. मात्र ग्राहकांनी वीजबिले न भरल्याने थकबाकीचा डोंगर उभा राहिला आहे. त्यामुळे भविष्यातही अशीच कायम अखंडित सेवा देण्यासाठी व वीज खरेदीसाठी महसुलाची गरज आहे. त्यासाठी ग्राहकांना दिलेल्या विजेच्या प्रत्येक युनिटची रक्कम वसूल करावी, असे निर्देश महावितरणच्या कोकण प्रादेशिक विभागाचे प्रभारी सहव्यवस्थापकीय संचालक तथा मुख्यालयाचे कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे यांनी दिले. सोमवारी जळगाव परिमंडलात आयोजित बैठकीत ते बोलत होते.

जळगाव परिमंडलात मागील वर्षभरापासून अनेक ग्राहकांनी एकही वीजबिल भरलेले नाही. यात काही विभाग कार्यालयाची वसुली अत्यंत असमाधानकारक असून सर्वांनी बिल वसुली मोहीम प्रभावीपणे राबवावी तसेच वीजबिल भरण्यासाठी थकबाकीदार ग्राहकांकडे सातत्याने पाठपुरावा करावा. याबरोबरच ग्राहकांनीही बिल भरून महावितरणला सहकार्य करावे. अन्यथा नाईलाजास्तव नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश यावेळी त्यांनी दिले. यासोबतच कृषी ऊर्जा अभियान अंतर्गत नवीन कृषी वीज जोडणी व कृषिपंप ग्राहकांना वीजबिलातून थकबाकीमुक्त करण्यासाठी या योजनेचा प्रसार करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

READ ALSO

मर्चेंट टास्कच्या नावाखाली महिलेची फसवणूक ; साडेआठ लाखांत घातला गंडा

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

वीजबिल वसुलीसह ग्राहक सेवेत हयगय करणाऱ्या अभियंते व कर्मचाऱ्यावर सक्त कारवाई करण्यात येईल, असा इशाराही सहव्यवस्थापकीय संचालक प्रसाद रेशमे यांनी यावेळी दिला. जळगाव परिमंडलाचे मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी दैनंदिन ग्राहक सेवेसोबतच परिमंडलाची थकबाकी शून्य करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन बैठकीत केले. बैठकीस अधीक्षक अभियंते फारूख शेख, अनिल बोरसे, प्रकाश पौणिकर यांच्यासह सर्व विभागांचे कार्यकारी अभियंते व अधिकारी प्रत्यक्ष तथा दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

मर्चेंट टास्कच्या नावाखाली महिलेची फसवणूक ; साडेआठ लाखांत घातला गंडा

February 12, 2026
धरणगाव

भोले सरकार भक्त परिवाराच्या वतीने महाशिवरात्रीचे भव्य आयोजन

February 11, 2026
गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
जळगाव

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 10, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलात साडेचार लाख ग्राहकांकडे बसवले स्मार्ट वीजमीटर

February 10, 2026
Next Post

अरे बापरे... जिल्ह्यात आज आढळले ९५६ कोरोनाबाधित, ७०९ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नितीश कुमारच मुख्यमंत्री, आम्ही दिलेला शब्द पाळतो – फडणवीस

November 11, 2020

पाचोरा : दहा हजारांची लाच घेणाऱ्या संरपंचासह पंटरला अटक !

September 28, 2024

जमत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा ; सुप्रिया सुळे यांनी सुनावले खडेबोल !

January 30, 2023

हातमाग व वस्त्रोद्योग तंत्रविज्ञान पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम सत्राकरीता प्रवेशासाठी 9 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

October 1, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group