TheClearNews.Com
Sunday, June 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाचोऱ्यात धावत्या रेल्वेत चढणे तरुणाला पडले महागात ; तरुणाचा दुर्दैवी मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 11, 2021
in पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) धावत्या रेल्वेत चढणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देणे. हे माहित असतानाही अनेकजण धावती रेल्वे पकडण्याचा प्रयत्न करतात व विनाकारण मृत्यूला सामोरे जातात. असाच प्रकार पाचोरा येथे घडला आहे. पाण्याची बाटली भरण्यासाठी रेल्वे प्लॅटफॉर्मवर उतरलेल्या लासलगाव येथील तरुणाचा धावती रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करताना पाय घसरून गाडी खाली आल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.

लासलगाव (जि. नाशिक) येथील संकेत सोनवणे हा युवक भरतीसाठी गेलेला होता. झेलम एक्सप्रेसने गावी परतत असताना पाचोरा रेल्वे स्थानकावर फलाट क्रमांक दोनवर गाडी थांबली. यामुळे तो पिण्याच्या पाण्याची बाटली भरण्यासाठी खाली उतरला. बाटली भरण्यास वेळ झाल्याने एक्सप्रेस मार्गस्थ झाली. यामुळे घाई गळबळीत धावती रेल्वे पकडण्याच्या प्रयत्नात त्याचा पाय सरकला आणि तो डब्याखाली आला. त्याचा उजवा पाय कापला गेला. रेल्वे पोलीस दिनेश पाटील यांनी त्यास तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यास जळगाव येथील सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्याजवळ असलेल्या कागदपत्रांवरून त्याची ओळख पटल्याने त्याच्या नातलगांना खबर देण्यात आली. शवविच्छेदन करून मृतदेह नातलगांच्या ताब्यात देण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

READ ALSO

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने लांबवला ६५ हजाराचा मुद्देमाल

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरदिवसा झालेल्या जबरी चोरीचा अवघ्या काही तासांत उलगडा

June 17, 2026
गुन्हे

बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने लांबवला ६५ हजाराचा मुद्देमाल

June 10, 2026
गुन्हे

५० हजारांची खंडणी मागितल्याप्रकरणी निलेश उभाळे विरूध्द गुन्हा दाखल

June 2, 2026
गुन्हे

भरधाव चारचाकीने दुचाकीस्वार पारोळा येथील विद्यार्थ्यांना उडवल; एक ठार, दोन जखमी

May 28, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणास अटक

February 26, 2026
Next Post

राज ठाकरेंचे चाहते हेच त्यांचं कवच... ; सुरक्षा कपातीवर रुपाली पाटील भडकल्या !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope : जाणून घ्या..आजचं राशिभविष्य, सोमवार २५ एप्रिल २०२२ !

April 25, 2022

दुर्दैवी : विठ्ठलाच्या दर्शनाला निघालेल्या वारकरी महिलेचा अपघाती मृत्यू !

June 27, 2023

बीएचआर घोटाळा : पोलिसांना करायचीय झंवरची सखोल चौकशी ; ‘या’ १४ मुद्द्यांची मिळवणार माहिती !

August 20, 2021

राज्यात अनलॉक ५ संदर्भात मार्गदर्शक सूचना जाहीर

October 1, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group