TheClearNews.Com
Sunday, October 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

अध्यक्षपदी महेश बुरंगे, सचिवपदी देवेंद्र कासार

vijay waghmare by vijay waghmare
August 25, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव/धुळे/नंदुरबार (प्रतिनिधी) – महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड ऑफिसर्स असोसिएशनच्या जळगाव परिमंडलाची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी महेश बुरंगे यांची तर सचिवपदी देवेंद्र कासार यांची निवड झाली.

नुकत्याच झालेल्या सदस्यांच्या बैठकीत नूतन कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली. उर्वरित कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : उपाध्यक्ष – गणेश लिधुरे, नरेश प्रसाद, कार्याध्यक्ष – अक्षय पाडसवान, सहसचिव – चंद्रकांत सोनवणे, श्रीकांत शास्त्री, सचिन कोळी, राकेश पावरा, कोषाध्यक्ष – राजेंद्र मनोरे, महिला प्रतिनिधी – तन्वी मोरे, श्वेता गांगुर्डे, विधी सल्लागार – सुनील गबाळे, सल्लागार – मनोज भराडे, प्रसिद्धीप्रमुख –  ज्ञानेश्वर आर्दड. संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष दिनेश लडकत, सरचिटणीस डॉ.शिवाजी तिकांडे, संघटन सचिव प्रवीण गायकवाड यांच्यासह संघटनेच्या सभासदांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

READ ALSO

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonMSEB Officers' Association Executive Committee Announced

Related Posts

गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
जळगाव

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

October 10, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
Next Post

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सत्तासंघर्षाची सुनावणी याच आठवड्यात संपणार ; सुप्रीम कोर्टाने केलं स्पष्ट !

February 28, 2023

शालेय मुलीच्या अंगावर फिल्मी स्टाईल फेकली चिठ्ठी ; रोमियोला ‘पब्लिक मार’ !

July 14, 2023

धक्कादायक : मध्यरात्री झोपतच महिलेच्या गळ्यातील पोत लांबवली ; चाळीसगाव पोलिसात गुन्हा !

September 1, 2022

जळगाव हादरलं : अवघ्या काही दिवसांवर लग्न, जुन्यावादातून गळा चिरुन तरुणाचा निर्घृण खून !

December 11, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group