TheClearNews.Com
Sunday, October 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

vijay waghmare by vijay waghmare
August 25, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

जळगाव (प्रतिनिधी) – महावितरणच्या ​एरियल बंच केबल​मध्ये विनापरवाना छेडछाड करून अनधिकृत वीज वापरासाठी मार्ग उपलब्ध करून दिल्याप्रकरणी तसेच इतर व्यक्तींना वीज वापरण्यास सहाय्य होईल असे कृत्य केल्याप्रकरणी चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी महावितरणच्या चाळीसगाव शहर कक्ष क्र.२ चे सहायक अभियंता अखिलेश नंदनवार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, २० ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास ​तंत्रज्ञ ​रवी ठोंबरे ​व बाह्यस्त्रोत कर्मचारी मिलींद राजपुत ​स्टेशन रोड परिसरातील अनिलनगर भागा​तून जात असताना महावितरणच्या विद्युत खांबावरील ​लघुदाब वाहिनीच्या एरियल बंच केबल​मध्ये ​सबीर सय्यद उर्फ सोनू ​(रा. अनिलनगर​, स्टेशन रोड​, चाळीसगाव​) हा छेडछाड करीत असताना दिसला​. तो केबलमध्ये छेडछाड करीत असतानाचा ​व्हिडिओ मोबाईलमध्ये ​रेकॉर्ड केला​. त्यानंतर सहायक अभियंता नंदनवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. ठोंबरे व राजपूत यांनी त्यांना व्हिडिओ दाखविला असता त्यात ​त्या विद्युत खांबावरील लघुदाब वाहिनीच्या एरियल बंच केबल​ला एक इसम छेडछाड करीत असताना व त्याने जोडणी केलेल्या वायर ओढत असताना दि​सला. ​या इसमाचे नाव सबीर सय्यद उर्फ ​सोनू असे असल्याचे ​समजते. तंत्रज्ञ ठोंबरे यांनी ​खांबावर ​चढून खात्री ​केली असता केबलचे इन्सुलेशन काढलेले व त्यातील ​वीजवाहक तार खुली झालेली ​दिसून आली​. सबीर सय्यद उर्फ ​सोनू याने महावितरण कंपनीच्या मालकीच्या ​एरिअल बंच केबलमध्ये कोणतीही अधिकृत परवानगी नसताना जाणूनबुजून छेडछाड ​केली, अनधिकृत वीजवापरासाठी मार्ग उपलब्ध करून दिला​ व इतर व्यक्तींना ​वीज वापरण्यास सहाय्य होईल​, असे कृत्य केल्याची खात्री ​झाली.
सहायक अभियंता अखिलेश नंदनवार यांच्या फिर्यादीवरून आरोपी सबीर सय्यद उर्फ सोनू ​याच्यावर चाळीसगाव पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३८ अन्वये सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला. ​

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonTampering with Mahavitaran's aerial bunched cables; case registered against one person in Chalisgaon.

Related Posts

गुन्हे

अपघाताच्या घटनेत गुटख्याचे बिंग फुटले; 7.70 लाखांचा मुद्देमाल जप्त

October 10, 2026
जळगाव

मुख्य अभियंता आय. ए. मुलाणी यांच्या हस्ते ‘वारी’च्या कलावंतांचा सत्कार

October 10, 2026
धरणगाव

तळई विद्यालयाच्या नवनियुक्त अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांचा सत्कार

October 10, 2026
गुन्हे

वृद्ध शेतकऱ्याची २ लाखांची रोकड लांबवली

October 10, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑक्टोबर 2026 !

October 10, 2026
गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 26 ऑगस्ट 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विजयासाठी कार्यकर्त्याने सपत्नीक घातले महादेवाला साकडे !

November 22, 2024

शाळेतून घरी आल्यावर जेवण केलं, थोड्याच वेळात तरुणासोबत घडलं भयंकर !

December 17, 2023

… ते हेमंत करकरेंना देशभक्त म्हणत नाहीत ; प्रज्ञा ठाकूरचं वादग्रस्त विधान !

June 26, 2021

संत सांवता महाराज पुण्यतिथी निमित्त धरणगावात पालखीचे आयोजन !

August 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group