TheClearNews.Com
Tuesday, March 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

फेसबुकच्या ओळखीतून सायबर ठगाने डॉक्टरला २८ लाखात गंडवले !

vijay waghmare by vijay waghmare
November 5, 2025
in अमळनेर, गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ऑनलाइन गुंतवणुकीतून अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून आणि फेसबुकवरून ओळख वाढवून एका सायबर गुन्हेगाराने अमळनेर येथील डॉ. विकास सोमेश्वर पवार यांना तब्बल २७ लाख ९५ हजार ६३० रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी डॉ. पवार यांनी जळगाव सायबर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

अमळनेर येथे ‘कृष्णा डेंटल क्लिनिक’ चालवणारे डॉ. विकास पवार (वय ४८, रा. मुंदडा नगर-२, अमळनेर) हे फेसबुकवर नियमित सक्रिय होते. ऑक्टोबर २०२५ मध्ये त्यांना अंकिता देसाई नावाच्या महिलेची फ्रेंड रिक्वेस्ट आली, जी त्यांनी स्वीकारली. त्यानंतर दोघांमध्ये बोलणे सुरू झाले. या महिलेने डॉ. पवारांना ट्रस्ट बुकिंग कस्टमर सर्व्हिस नावाची एक कंपनी असून, त्यात पैसे गुंतवल्यास मोठा नफा मिळेल, असे सांगितले.

READ ALSO

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

‘रिव्ह्यू टास्क’चे दाखवले आमिष
अंकिता देसाईने व्हॉट्सअॅप आणि टेलीग्रामद्वारे डॉ. पवारांशी संपर्क साधला. तिने त्यांना एक लिंक पाठवून त्यावर वैयक्तिक माहिती भरण्यास सांगितले. सुरुवातीला १० हजार रुपये गुंतवून वेबसाईटस आणि हॉटेल्सना ५ स्टार रिव्ह्यू देण्याचा टास्क दिला. प्रत्येक टास्क पूर्ण झाल्यावर भरलेल्या रकमेवर ०.२५ टक्के नफा मिळेल, असे सांगितले.

२८ लाखांचे अॅपमध्ये दिसत होते ३७ लाख
डॉ. पवारांनी दि. ९ ऑक्टोंबर रोजी त्यांच्या बँक खात्यातून १० हजार रुपये हस्तांतरित केले. त्यानंतर त्यांना अॅपमध्ये ९०० रुपयांचा नफा दिसून आला. ज्यामुळे त्यांचा विश्वास बसला. यानंतर वारंवार टास्क पूर्ण करण्याच्या नावाखाली त्यांनी सांगितलेल्या वेगवेगळ्या बँक खात्यांवर डॉ. पवारांनी वेळोवेळी एकूण २७ लाख ९५ हजार ६३० रुपये भरले, अॅपमध्ये त्यांना ३६ लाख ८२ हजार २७५ रुपये नफा झाल्याचे दिसत होते.

पैसे काढण्याचा प्रयत्न फसल्याने संशय
जेव्हा डॉ. पवारांनी भरलेली मूळ रक्कम आणि झालेला नफा काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांना पैसे काढणे शक्य झाले नाही. त्यांनी अंकिता देसाईशी संपर्क साधला असता, तिने उडवाउडवीची उत्तरे दिली आणि आणखी पैशांची मागणी करू लागली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉ. पवारांनी २९ ऑक्टोबर रोजी सायबर पोर्टलवर तक्रार दिली त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

March 3, 2026
गुन्हे

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

March 3, 2026
गुन्हे

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

March 2, 2026
गुन्हे

वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 2, 2026
जळगाव

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर

March 1, 2026
गुन्हे

अकुलखेडा येथे विवाहित प्रेयसीची हत्या करुन प्रियकराची आत्महत्या

March 1, 2026
Next Post

Today's Horoscope : आजचे राशीभविष्य 06 नोव्हेंबर 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हिरिताचं देनं घेनं’ काव्यसंध्येत निसर्गकन्याच्या कवितेंचा वर्षाव

August 25, 2025

महात्मा गांधी शिक्षण मंडळातर्फे ‘रक्तदान शिबीर’ ; एकूण ५० पिशव्यांचे रक्त संकलन !

December 5, 2024

‘त्या’ बनावट मद्य कारखान्याचे धागेदोरे थेट धुळे, जळगाव, नंदुरबारपर्यंत

October 15, 2021

जवानांना नॉल बुलेटप्रूफ ट्रक आणि पंतप्रधानांसाठी ८४०० कोटींचे विमान…हा न्याय आहे का?

October 10, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group