TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बापरे ! मीटरमध्ये चीप लावून तब्बल 5 कोटींची वीज चोरी ; पिता-पुत्राला अटक !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 15, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

ठाणे (वृत्तसंस्था) ठाणे जिल्ह्यात (Thane) वीजचोरी केल्याप्रकरणी पिता-पुत्राला अटक करण्यात आली आहे. ही घटना ठाणे जिल्ह्यातील मुरबाड (Murbad) भागातील आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, अधिकाऱ्याने सांगितले की, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड (एमएसईडीसीएल) च्या पथकाने 5 मे रोजी फाळेगाव येथील एका दगडी क्रशिंग युनिटवर छापा टाकला होता. यानंतर हा कारनामा उघड झाला. ते म्हणाले, “मीटर रीडिंगमध्ये छेडछाड करणाऱ्या गॅझेटचा वापर करून वीजचोरी दूरस्थपणे केली जात होती. गेल्या 29 महिन्यांत एकूण 34 लाख (34,09,901) युनिट्सपेक्षा जास्त वीजचोरी झाल्याचा अंदाज ₹5.93 कोटी आहे.

READ ALSO

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

चंद्रकांत भांबरे आणि त्यांचा मुलगा सचिन यांच्याविरुद्ध विद्युत कायद्याच्या विविध तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती मुरबाड पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्याने दिली. ते कल्याण तालुक्यातील फाळेगाव येथील रहिवासी आहे. TOI च्या वृत्तानुसार, दक्षता पथकाने 5 मे रोजी क्रशर कंपनीच्या वीज मीटरची तपासणी केली. मीटरमध्ये रिमोट कंट्रोल सर्किट लावून क्रशर ऑपरेटरने गेल्या 29 महिन्यांत 34 लाख युनिटहून अधिक वीज चोरी केल्याचे तपासात उघड झाले आहे.

प्राथमिक तपासात मीटरमध्ये छेडछाड करण्यात आली असून वीज वापराच्या नोंदी संशयास्पद असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे मीटर जप्त करण्यात आले. त्यानंतर प्रयोगशाळेत मीटर तपासले असता रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने हे सर्किट नियंत्रित केल्यास क्रशरचा प्रत्यक्ष वीजवापर मीटरमध्ये कमी नोंदविला जातो, असे आढळून आले. अशाप्रकारे डिसेंबर 2019 ते एप्रिल 2022 या कालावधीत पिता-पुत्रांनी मिळून कोट्यवधी रुपयांची वीजचोरी केली. आरोपीविरुद्ध विद्युत कायदा 2003 च्या कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
Next Post

TET घोटाळा ! मुख्य आरोपी प्रितिश देशमुखला जामीन मंजूर ; अटींचे करावे लागणार पालन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अशोक जैन यांना प्रतिष्ठीत ‘विवेकानंद इंटरनॅशनल रिलेशन्स पीस अवार्ड’ प्रदान

September 12, 2025

पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा तीव्र आंदोलन ; पहूर कसबे येथील ग्रामस्थांचा इशारा !

August 30, 2024

चाळीसगाव गोळीबार प्रकरण : ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल, जखमी मोरेंची प्रकृती चिंताजनक !

February 8, 2024

जिल्ह्यात आज आढळले ११६७ कोरोनाबाधित, ११७६ झाले बरे !

April 9, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group