TheClearNews.Com
Saturday, August 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा तीव्र आंदोलन ; पहूर कसबे येथील ग्रामस्थांचा इशारा !

जामनेर विधानसभा मतदारसंघातील पहूर कसबे गावातील नागरिकांची पावसाळ्यातच पाण्यासाठी भटकंती !

vijay waghmare by vijay waghmare
August 30, 2024
in जामनेर
0
Share on FacebookShare on Twitter

जामनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील पहूर कसबे ग्रामपंचायत हद्दीतील लेलेनगर परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पहूर कसबे ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच यांना ग्रामस्थांनी दिला आहे. पावसाळ्यातच पाण्यासाठी नागरिकांची भटकंती होत आहे.

पहूर कसबे ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी व सरपंच यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पहूर कसबे गाव हे जामनेर विधानसभा मतदारसंघात आहेत. आणि याच पहुर कसबे गावातील लेलेनगर परिसरातील काही भागातील पिण्याच्या पाण्याच्या नळाला १० दिवस उलटुनही पाणी येत नाही. तर काही भागातील पिण्याच्या पाण्याच्या नळाला ११ दिवस उलटुनही पाणी येत नाही. त्यामुळे पावसाळ्यातच सर्वसामान्य नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. लेलेनगर परिसरातील पाणीपुरवठा त्वरित सुरळीत करावा, अन्यथा पहूर कसबे ग्रामपंचायत समोर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

READ ALSO

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

स्विफ्ट डिझायर, कुझरच्या अपघातात नाशिक येथील दोन महिला ठार, १३ जखमी

निवेदनावर सामाजिक कार्यकर्ते किरण जाधव, सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र घोंगडे, सामाजिक कार्यकर्ते ईश्वर हिवाळे, माजी उपसरपंच शे. युसुफ गयासोद्दीन, ग्रामपंचायत सदस्य विक्रम घोंगडे, ग्रामपंचायत सदस्य अशोक जाधव, सामाजिक कार्यकर्ते सरफोद्दीन शेख यांच्या स्वाक्षऱ्या आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शालकाने मेहुण्याचा डोक्यात घातला दगड, मेहुणा गंभीर

July 29, 2026
गुन्हे

स्विफ्ट डिझायर, कुझरच्या अपघातात नाशिक येथील दोन महिला ठार, १३ जखमी

June 8, 2026
गुन्हे

लोणी शिवारात चोरट्यांचा पुन्हा उच्छाद ; १८ शेतकऱ्यांच्या केबल वायरी लांबवल्या !

January 17, 2026
जामनेर

जंगीपुरा येथील विवाहितेचा खून की आत्महत्या ? चर्चेला उधाण

October 9, 2025
जामनेर

श्रीमती कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वत्कृत्व स्पर्धेत हर्षाली पाटील, चंचल गांगुर्डे, मिताली काळे प्रथम

September 9, 2025
गुन्हे

जामनेरमध्ये 21 वर्षीय तरुणाचा मॉब लिंचिंगमध्ये मृत्यू; आठ जणांना अटक

August 14, 2025
Next Post

वरणगावातून दुचाकी चोरट्याला अटक, चार दुचाकी जप्त ; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात घरफोडी ; सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोकड लंपास !

September 26, 2022

विविध 9 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांची 13 ऑगस्टला प्रसिद्धी !

July 25, 2022

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या‘राष्ट्रीय माध्यम पुरस्कार’साठी अर्ज करण्याचे आवाहन

November 11, 2020

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य : रविवार 26 मे ते शनिवार 1 जून 2024 !

June 30, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group