TheClearNews.Com
Sunday, October 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वरणगावातून दुचाकी चोरट्याला अटक, चार दुचाकी जप्त ; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई !

vijay waghmare by vijay waghmare
August 31, 2024
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

वरणगाव (प्रतिनिधी) शहरातील तिरंगा चौकातून चोरीच्या चार दुचाकींसह चोरट्याला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरूवारी २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता अटक केली आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. त्यांच्याकडून चोरीच्या चार दुचाकी हस्तगत केल्या आहेत. जाबीर शहा भिकन शहा रा. वरणगाव असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

वरणगाव शहरातील तिरंगा चौकात संशयित आरोपी जाबीर शहा हा चोरीची दुचाकी घेवून फिरत असल्याची गोपनिय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार पथकातील पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, पोहेकॉ सुधाकर आंभोरे, अकरम शेख, लक्ष्माण पाटील, ईश्वर पाटील, रणजीत जाधव, जितेंद्र पाटील, भूषण पाटील, भारत पाटील, दिपक चौधरी या पथकाने गुरूवारी २९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५ वाजता कारवाई करत दुचाकी चोर जाबीर शहा भिकन शहा याला अटक केली, त्याची कसून चौकशी केली असता त्याने चोरी केलेल्या चार दुचाकी काढून दिल्या. ह्या दुचाकी त्याने मुक्ताईनगर, मलकापूर, मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर आणि जळगाव येथून चोरी केल्या आहेत. त्याच्याकडून चारही दुचाकी जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

महामार्गावर मृत्यूचा थरार

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policeCrimeVarangaon

Related Posts

गुन्हे

महामार्गावर मृत्यूचा थरार

September 24, 2026
गुन्हे

सोशल मीडियावरील ओळख पडली महागात

September 22, 2026
गुन्हे

भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घुण खूण

September 12, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून केला अत्याचार

September 3, 2026
गुन्हे

पैशांच्या वादातून पिता-पुत्रास मारहाण

August 28, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
Next Post

बोदवड येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे मालवण येथील घटनेचा निषेध !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सामाजिक कार्यकर्त्या डॉ. शीतल आमटेंच्या श्रद्धांजली सभेला आमटे कुटुंबीयांची गैरहजेरी

December 13, 2020

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 ऑक्टोबर 2025 !

October 30, 2025

बिहारी लोकं हौस पूर्ण करण्यासाठी मुंबई-दिल्लीला जातात ; जेडीयू आमदाराची मुक्ताफळं

November 3, 2020

‘…तेव्हा राणेंना मंत्रिमंडळातून काढलं नाही’ ; मलिकांच्या राजीनाम्यावरून पवारांनी सुनावले !

March 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group