TheClearNews.Com
Sunday, April 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बापरे ! वडिलांनी नागाला मारलं अन् नागिणीनं २४ तासांत ‘असा’ घेतला बदला !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 10, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

सीहोर (वृत्तसंस्था) मध्य प्रदेशातील सिहोरमध्ये (Madhya Pradesh Sehore) एका बालकाचा साप चावल्याने मृत्यू झाला (death by snake bite). गावकरी याला सापाचा बदला, म्हणत आहेत. सिहोर येथील एका व्यक्तीने नाग मारला होते आणि याच्या दुसऱ्याच दिवशी त्याच्या मुलाचा दुसरा साप चावल्याने मृत्यू झाला, असे बोलले जात आहे. ही घटना बुदनी तालुक्यातील जोशीपूर गावातील आहे.

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, व्यवसायाने मजूर असलेल्या किशोरी लाल यांच्या घराजवळ गुरुवारी नाग दिसून आला होता. किशोरीलालने त्याला मारले आणि नंतर जंगलात फेकून दिले. त्याच दिवशी रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घरात झोपलेल्या किशोरीलाल यांचा मुलगा रोहित (१२) याला साप चावला. यानंतर रोहित रडत जागा झाला आणि त्याने कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. यानंतर घरच्यांनी सर्वप्रथम घरगुती उपचार करून पाहिले. मात्र, रोहितमध्ये कसल्याही प्रकारची सुधारणा झाली नाही. यानंतर त्याला नर्मदापुरम येथील रुग्णालयात नेण्यात आले. येथून प्राथमिक उपचारानंतर डॉक्टरांनी त्याला भोपाळला रेफर केले. मात्र, कुटुंबीयांनी त्याला भोपाळला न नेता पुन्हा गावात आणले. यानंतर पुन्हा घरगुती उपचार सुरू झाले, मात्र त्याला वाचवता आले नाही.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याच रात्री त्यांनी नागीन शोधून मारली. नागाच्या मृत्यूचा बदला नागिणीने घेतल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच, पोस्टमार्टम रिपोर्टमध्येही रोहितचा मृत्यू सर्पदंशाने झाल्याचे म्हणण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

सुप्रीम कोर्टाने ईडीला फटकारले ; अनिल देशमुखांची संपत्तीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा 'हा' आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

देशात काँग्रेस नसती तर काय झालं असतं ; पंतप्रधान मोदींचा राज्यसभेत घणाघात

February 8, 2022

इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

September 8, 2021

लग्न समारंभात नातेवाईक भासवून दागिने चोरणाऱ्या अट्टल गुन्हेगारास अटक !

December 10, 2021

अट्टल चोरटा जळगाव एलसीबीच्या जाळ्यात ; घरफोडीसह दुचाकीचोरीची कबुली !

March 2, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group