TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बापरे ! सरकारी शाळेतील शिक्षक निघाला ३५ महाविद्यालयांचा मालक ; आर्थिक गुन्हे शाखेच्या छापेमारीत धक्कादायक माहिती उघड !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 29, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

ग्वालियर (वृत्तसंस्था) मध्य प्रदेश पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ग्वालियर मध्ये कारवाई करत एका सहायक शिक्षकाच्या घरी धाड टाकली. प्रशांत परमार असं या शिक्षकाचे नाव असून त्याच्या नावावर ३५ कॉलेज आहेत. प्रशांत परमार यांच्या घरावर कारवाई करत लाखोंची रोकड, शेकडो पॅनकार्ड जप्त केले आहेत.

शिक्षकाकडे ३५ हून अधिक कॉलेज
मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील एका सरकारी शाळेत सहायक शिक्षक पदावर काम करणा-या व्यक्तीकडे इतकी मालमत्ता पाहून अधिकारीही हैराण झाले आहेत. या शिक्षकाकडे ३५ हून अधिक कॉलेज असल्याचं समोर आले आहे. सत्यम टॉवरमध्ये राहत असलेल्या प्रशांत परमार याच्याकडे बेकायदेशीर संपत्ती जमवल्याचा आरोप करण्यात आला आहे. २००६ मध्ये ३५०० रुपये महिना पगार असणाऱ्या प्रशांत परमारनं अवघ्या १५ वर्षात ही माया जमवल्याने सर्वांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

READ ALSO

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

अधिकाऱ्यांनी १२ हून अधिक ठिकाणी केली छापेमारी
आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी प्रशांत परमार याच्या १२ हून अधिक ठिकाणी छापेमारी केली आहे. प्रशांत परमारकडे ३५ हून अधिक कॉलेज, ४ कार्यालय, २ बंगले, जमीन आणि बँक अकाऊंट, लॉकर्स सापडले आहेत. ग्वालियरमध्ये आतापर्यंत सर्वात मोठी ही कारवाई आहे. प्रशांत परमार यांच्याबाबत आलेल्या तक्रारीनंतर हा तपास करण्यात आला होता. २००६ मध्ये नोकरी करणारा प्रशांत परमार १५ वर्षात ३५ हून अधिक कॉलेजचा मालक असल्याचं समोर आले आहे. प्रशांत परमारकडे ४ कार्यालये आणि एक मॅरेज गार्डनही आहे.

संपत्तीचं नेटवर्क झारखंडपर्यंत
मूळचा राजस्थानच्या बाडी येथील तो रहिवासी आहे. त्याच्या संपत्तीचं नेटवर्क झारखंडपर्यंत पसरले आहे. या कारवाई दरम्यान अधिकाऱ्यांनी प्रशांत परमारच्या घरी अनेक सरकारी कार्यालयाचे कागदपत्रे आणि अधिकाऱ्यांचे स्टॅम्प सील सापडले. त्यामुळे बनावट स्टॅम्पच्या माध्यमातून त्याने हा गोरखधंदा सुरू केल्याचं सांगितले जात आहे. आतापर्यंत १० कोटीहून अधिक बेनामी संपत्ती असल्याचा खुलासा झाला आहे. इतकेच नाही तर पुढील वर्षी होणाऱ्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत उभं राहण्याची प्रशांत परमार तयारी करत होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
Next Post

'धाडस' शब्द तिच्यासाठी कमीच ! बिबट्याच्या जबड्यात पतीचं डोकं, पत्नीने धाडस दाखवून वाचवला पतीचा जीव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पंधरा वर्ष देशसेवा करून अनिल डी गाढे स्वगृही ; गावकऱ्यांकडून रावेरमध्ये स्वागत

September 3, 2022

पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांची न्यायालयात याचिका ; गिरीश महाजनांसह पोलीस महासंचालकांवर गंभीर आरोप !

October 19, 2024

गृहविलगीकरणातही उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यालयीन कामकाज सुरु

October 23, 2020

‘फोन टॅपिंग’ प्रकरण : रश्मी शुक्लांना अटक न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

March 4, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group