TheClearNews.Com
Saturday, May 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पंधरा वर्ष देशसेवा करून अनिल डी गाढे स्वगृही ; गावकऱ्यांकडून रावेरमध्ये स्वागत

The Clear News Desk by The Clear News Desk
September 3, 2022
in जळगाव, रावेर, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

रावेर(प्रतिनिधी) : तालुक्यातील विवरे खुर्द येथील रहिवाशी अनिल ज्ञानदेव गाढे हे भारतीय नौदलात पंधरा वर्ष देशसेवा करून आपल्या गावी परतले. त्याबद्दल त्यांचे रावेर येथे जंगी स्वागत करण्यात आले.

मूळचे विवरे खुर्द गावचे रहिवाशी अनिल ज्ञानदेव गाढे हे जुलै 2007 मध्ये भारतीय नौदलात मेडिकल ब्रांच ला कार्यरत होते. पंधरा वर्ष एक महिने त्यांनी देशसेवा केली. यात चिल्का, हैदराबाद,मुंबई, विशाखापट्टनम,अंदमान निकोबार व कर्नाटकातील कारवार या ठिकाणी त्यांनी देशसेवा केली.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 मे 2026 !

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी…

अनिल डी गाढे यांनी दहावी पर्यंतचे शिक्षण श्री ग.गो. बेंडाळे हायस्कूल,विवरे याठिकाणी केले तर पुढील बारावी पर्यंतचे शिक्षण सरदार जी. जी.हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज,रावेर येथे घेतले होते. पंधरा वर्ष एक महिन्यांची देशसेवा व कर्तव्यपूर्ती करून अनिल डी गाढे शुक्रवार दिनांक 2 सप्टेंबर 2022 रोजी रावेर येथे परतले आहेत. कुटुंबातील सदस्यांकडून त्यांचे औक्षण केले. तसेच रावेर शहर वासियांनी,मित्र परिवाराने त्यांचेवर पुष्पांचा वर्षाव करून त्यांचे अभिनंदन केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 मे 2026 !

May 16, 2026
जळगाव

जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी…

May 15, 2026
गुन्हे

भरधाव डंपरच्या धडकेत दोन आदिवासी युवक ठार

May 15, 2026
गुन्हे

दरमहा परतावा देण्याचे अमिष ! गुंतवणूकदारांची 23 कोटी रुपयांत केली फसवणूक

May 15, 2026
एरंडोल

एरंडोल बस स्थानकाजवळ भीषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

May 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 मे 2026 !

May 15, 2026
Next Post

ना. गुलाबराव पाटील यांच्या पाठपुराव्याने शेतकर्‍यांच्या खात्यात नुकसान भरपाई !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक, आजोबासह नातू ठार

January 26, 2026

आयोध्या येथील दिव्य श्रीराम कथा महोत्सवात जयश्रीताई व सुनिल महाजन यांचा सत्कार !

August 20, 2024

भारतात १४ ऑगस्ट हा फाळणी दिन म्हणून पाळणार

August 14, 2021

‘बाईच्या डोक्यावर अपघात झाला आहे का?’ : उर्मिला मातोंडकर

December 30, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group