TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बापरे ! प्रियकराच्या मदतीने महिलेने काढला पती आणि सासऱ्याचा काटा ; नंतर घटनास्थळीच ठेवले शारीरिक संबंध

The Clear News Desk by The Clear News Desk
March 13, 2022
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

जमशेदपूर (वृत्तसंस्था) प्रियकराच्या मदतीने एका महिलेने पती आणि सासऱ्याची गळा दाबून हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना झारखंडमधील जमशेदपूर येथील बागबेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गांधीनगरमधील घडली आहे. एवढेच नाहीतर घटनास्थळी प्रियकराशी शारीरिक संबंध ठेवले. यानंतर अवघ्या २४ तासांतच पोलिसांनी पत्नीला अटक करत या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा केला.

मृत वडिलांचं नाव सुशील मोहंती असं असून ते ७० वर्षाचे होते. तर महिलेच्या मृत पतीचं नाव राजू मोहंती असून ते ४० वर्षाचे होते. घटनेच्या तपासादरम्यान पोलिसांना महिलेच्या पतीच्या मानेवर खुणा आढळल्या. त्यानंतर पोलिसांना या व्यक्तीच्या पत्नीवर संशय आला. पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक करून चौकशी केली असता संपूर्ण घटनेचा उलगडा झाला. पोलिसांनी सांगितलं की, राजूला त्याच्या पत्नीवर आधीपासूनच संशय होता. गुरुवारी रात्री उशिरा त्याने पत्नीला प्रियकरासह आक्षेपार्ह अवस्थेत पाहिलं. त्यानंतर तिघांमध्ये वाद सुरू झाला. यात पत्नी आणि तिच्या प्रियकराने आधी राजूचा खून केला, त्यानंतर दुसऱ्या खोलीत झोपलेल्या राजूच्या वडिलांचा गळा दाबून हत्या केली. दुहेरी हत्याकांड केल्यानंतर दोघांनी घटनास्थळीच शारीरिक संबंध ठेवले.

READ ALSO

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

राजूला चार मुलं आहेत. आरोपी महिलेचे आधीच गुन्हेगारी रेकॉर्ड आहेत. गांजा विकल्याप्रकरणी यापूर्वीही ती तुरुंगात गेली आहे. ती काही महिन्यांपूर्वीच तुरुंगातून बाहेर आली. आरोपी प्रियकर सुमारे २ महिन्यांपासून महिलेच्याच घरात भाड्याने खोली घेऊन राहत होता.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

एमआयडीसी पोलिसांची कारवाई; गोवंश मांस वाहतूक प्रकरणी 70 किलो मुद्देमालासह आरोपी ताब्यात

February 4, 2026
गुन्हे

एमआयडीसी पोलिसांकडून मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड; दोन आरोपींना अटक

February 4, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
Next Post

दरभंगा मेडिकल काॅलेजच्या विद्यार्थ्यांत जोरदार वाद ; ४ जणांना पेट्रोल ओतून जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळके येथे टायगर गृपतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

June 11, 2021

कचरा प्रकल्पातील विषारी वायू पासून संरक्षणासाठी महापालिकेने तात्काळ उपाय योजना कराव्यात : अॅड. कुणाल पवार

December 4, 2020

हजार रुपये अकाऊंटला आले, तरी तुमची ईडी चौकशी होईल : चंद्रकांत पाटील

April 3, 2022

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना सामाजिक बांधिलकीच्या भावनेने मदत : राधाकृष्ण गमे

November 25, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group