TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बापरे ! मुलाला दंश करून चक्क कोब्रा साप तडफडून मेला 

The Clear News Desk by The Clear News Desk
June 23, 2022
in आरोग्य, जळगाव, वैद्यकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

बिहार (वृत्तसंस्था) बिहारमध्ये गोपालगंज येथे धक्कादायक बातमी समोर आली आहे. चार वर्षाच्या मुलाला कोब्रा सापाने दंश केला, अन सापच चक्क तडफडून मेला आहे. परंतु महत्वाची बाब म्हणजे मुलाला काहीच झाले नाही. दंश केल्यानंतर मुलाला काहीच न झाल्याने सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.

साधारणपणे साप चावल्यानंतर व्यक्तीचा मृत्यू होतो. माधोपूर गावात राहणाऱ्या रोहित कुमार यांचा अनुज नामक चार वर्षीय मुलगा हा सांयकाळी त्यांच्या मित्रांसोबत अंगणात खेळत होता. खेळताना अचानक त्याला कोब्रा सापाने दंश केला त्याच्यासोबतचे असलेले मित्र पळून गेले. मात्र मुलाजवळ उभे असलेल्या काही लोकांनी काठी घेऊन सापाला मारायला धावले. मात्र त्याआधीच साप त्यांच्या तावडीतून निसटला.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

सापाने दंश केल्यानंतर मुलाच्या नातेवाईकांनी त्याला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. उपचारानंतर मुलगा खेळत असल्याचे नातेवाईकांनी सांगितले. या घटनेनंतर मुलाच्या नातेवाईकांनी मुलाला दंश केलेल्या सापाला पकडून रुग्णालयात नेले. मुलाला चावलेला साप मृत अवस्थेत आढळून आला. त्यामुळे चर्चा सुरू झाली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #bihar #snack #updates #attack #importantnews #topnews #viral

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
Next Post

'आसाममधील शिवसेनेच्या आमदारांना बंगालला पाठवा, त्यांचा...' ; ममता बॅनर्जीची भाजपावर खोचक टीका 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बलून बंधाऱ्यांसाठी राज्य शासनाचे प्रमाण पत्र मिळताच निधीचा मार्ग मोकळा : खा. उन्मेश पाटील

October 14, 2020

जळगावात दुकान फोडणारे दोन अल्पवयीन मुले पोलिसांच्या ताब्यात

December 30, 2020

शिवसेनेवर हक्क कुणाचा?, दोन्ही गटाच्या आमदारांना विधिमंडळ सचिवांची नवी नोटीस !

July 10, 2022

वस्तीगृहात विविध समस्यांचा कहर ; चोपड्यात विद्यार्थ्यांचे आमरण उपोषण !

November 2, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group