TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात दुकान फोडणारे दोन अल्पवयीन मुले पोलिसांच्या ताब्यात

The Clear News Desk by The Clear News Desk
December 30, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शहर पोलीस ठाण्याशेजारीच केळकर मार्केटमध्ये दोन दुकाने फोडून १५ हजाराची रोकडसह गव्हाची गोणी, २ होम थिएटर लांबविणाऱ्या चोरट्यांना आज शहर पोलिसांनी अटक केली आहे.

शहरातील केळकर मार्केटमध्ये मनोज कुमार हुकुमचंद दुग्गड (वय ५२ रा. गणेश कॉलनी) यांचे मालकीचे दुकान (नं ९) वृषभ हेजिअरी आहे. याच दुकानाच्या शेजारी दुकान नं ८ हे प्रदीप लालचंद कटारिया (रा. सिंधी कॉलनी) यांचे बाबा गारमेंटचे दुकान आहे. शनिवार (ता. २६)च्या रात्री दुकानात पाहणी केली असता दुग्गड यांच्या दुकानातील रोकड असलेली ड्राव्हर तोडून त्यामधील ९ हजार रुपये चोरट्यांनी लांबविली होते. तर कटारिया यांच्या दुकानातील सामान अस्ताव्यस्त पडलेला होता. तर त्यांच्याही दुकानातून ६०० रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबविली होती. तसेच बळीराम पेठेतील श्रेया अपार्टमेंटमधील विजय काशिनाथ देशमुख यांच्या घराचे कुलूप तोडून गव्हाची गोणी, होम थिएटर चोरून नेण्यात आला होता. सीसीटीव्हीत कैद चोरट्यांच्या टोळीला शहर पोलिसांनी अटक केली असून संशयितांनी गुन्ह्याची कबुली देखील दिली आहे. याच दरम्यान त्यांनी बळीराम पेठेतील भागचंद कुंदनमल जैन यांच्याही बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणाहून कोपर वायरचे बंडल लांबविले होते, त्याचीही त्यांनी कबुली चोरटयांनी दिली आहे. दरम्यान शिवाजी नगर हुडको येथील अल्पवयीन चोरटे चोरी करून मिळालेल्या पैशांमधून पार्ट्या तसेच मौजमजा करीत असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्यानुसार शहर पोलिस स्टेशनच्या यांच्या पथकाने संशयितांना ३० डिसेंबर रोजी शिवाजी नगर हुडको मधून ताब्यात घेतले. संशयित अल्पवयीन असल्याने त्यांना बाल न्याय मंडळात समक्ष हजर करण्यात आले.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
Next Post

ईडीचे अधिकारी मोदींचे गुलाम की घटनेला मानणारे अधिकारी ? : बच्चू कडू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चेकपोस्ट की RTO कर्मचाऱ्यांचा वसुलीचा अड्डा ? ; खडसेंनी व्यक्त केला तीव्र संताप

August 22, 2022

लायन्स क्लब जळगाव सेन्ट्रलतर्फे शिक्षकांचा गौरव

September 9, 2020

भुसावळात बंद घर फोडून 93 हजारांचा ऐवज चोरी !

September 11, 2024

उदयनराजेंनी ‘त्या’ मुलीकडून सगळी पुस्तके विकत घेतली ; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

May 30, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group