TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बापरे ! एकाच व्यक्तीला तब्बल तेरा वेळा सर्पदंश ; घटना वाचून तुम्हालाही बसेल धक्का

The Clear News Desk by The Clear News Desk
May 27, 2022
in यावल
0
Share on FacebookShare on Twitter

यावल (प्रतिनिधी) यावल तालुक्यातील दहिगाव येथील ४० वर्षीय व्यक्तीला तब्बल तेराव्यांदा सर्पदंश झाला आहे. बुधवारी (ता. २५) ते गावातील मागासवर्गीय वस्तीत काम करत असताना त्यांना सापाने चावा घेतला. तर यापूर्वी त्यांना सापाने १२ वेळा दंश केला असून ही १३ वी वेळ आहे.

गणेश यांना यापूर्वी एप्रिल २०१७ ते ऑक्टोंबर २०१७ सात महिन्याच्या काळात तब्बल १० वेळा सर्पदंश झाला होता. तेव्हा देखील गावासह तालुक्यात मिस्तरींवर सापाचा डावतर नाही, नागिनचा बदला तर नसावा, अशा विविध चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, नंतर हा प्रकार थांबला. गेल्या डिसेंबरमध्ये त्यांना सर्पदंश झाला. आता पुन्हा त्यांना बुधवारी सर्पदंश झाल्याने २०१७ ची पुनर्रावृत्ती होईल की काय, अशी भीती कुटुंबाकडून व्यक्त होत आहे.

READ ALSO

दुचाकी अडवून चाकुचा धाक दाखवत २४ लाखाची बॅग लंपास

इन्स्टाग्रामवरील व्हिडीओच्या रागातून तरुणाचा खून

दहिगाव (ता. यावल) येथील रहिवासी गणेश देविदास मिस्तरी (सुतार) या व्यक्तीला बुधवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास सर्पदंश झाला. लघुशंकेकरीता तेथील सार्वजनिक शौचालयात गेले असताना सापाने दंश केला. सदर प्रकार लक्षात येताच त्यांना तातडीने यावल ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी. बी. बारेला, अधिपरिचारीका शितल ठोंबरे, संजय जेधे, बापू महाजन यांनी उपचार केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दुचाकी अडवून चाकुचा धाक दाखवत २४ लाखाची बॅग लंपास

December 30, 2025
गुन्हे

इन्स्टाग्रामवरील व्हिडीओच्या रागातून तरुणाचा खून

December 4, 2025
गुन्हे

दहिगाव येथे युवकाचा खून ; दोन संशयितांना अटक !

August 31, 2025
गुन्हे

हॉटेल बाहेर रेल्वे कर्मचाऱ्यावर गोळीबार ; चिंचोली गावाजवळ घडली घटना !

July 11, 2025
गुन्हे

निंबादेवी धरणात जळगावचा तरुण बुडाला

July 1, 2025
गुन्हे

हिंगोणा येथे मिरवणुकीत वाद; महिलेचा विनयभंग

April 21, 2025
Next Post

नवरोबा चक्क आपल्या बायकोच्या विरोधात बसला उपोषणाला ; कारण ऐकून व्हाल थक्क !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 20 फेब्रुवारी 2026 !

February 20, 2026

१५ हजाराची लाच भोवली ; पोलीस हवालदार अटकेत !

April 23, 2024

बीएचआर घोटाळा : मानकापेकडून कर्जफेड केल्याच्या खोट्या नोंदी ; पोलिसांची न्यायालयात माहिती

June 18, 2021

इंदिरा गांधींनी खलिस्तान्यांना चप्पलेखाली डासांप्रमाणे चिरडलं…कंगनाच्या विरोधात पोलिसात तक्रार !

November 21, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group