TheClearNews.Com
Thursday, July 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नवरोबा चक्क आपल्या बायकोच्या विरोधात बसला उपोषणाला ; कारण ऐकून व्हाल थक्क !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 27, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नांदुरा (वृत्तसंस्था) नांदुरा येथील एक नवरोबा चक्क बायकोने न सांगता दुसरे लग्न केले, म्हणून थेट नांदुरा तहसील कार्यलयासमोर उपोषणाला बसला आहे.

नांदुरात महिलेने पतीला न सांगता दुसरे लग्न केले. त्यामुळं पतीनं पत्नीच्या विरोधात नांदुरा पोलिसात तक्रार दाखल केली. मात्र, पोलिसांनी पत्नीवर कोणतीही कारवाई न केल्याने पोलिसांच्या विरोधात नवरोबाने नांदुरा तहसीलदार कार्यलयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

नांदुरा तालुक्यातील राजनगर येथील गणेश मुरलीधर वडोदे यांचे लग्न झाडेगाव येथील एक तरुणीशी २०११ साली झाले होते. गणेश हे मोलमजुरी करून आपला संसाराचा गाडा सुखीसामाधाने चालवीत होते. काही दिवसानंतर दोघांमधील वादानंतर पत्नी चक्क टोकाची भूमिका घेईल, असे गणेश यांना कधी वाटले नव्हते. डिसेंबर २०२० साली गणेश यांची पत्नी माहेरी रक्षाबंधनाला गेली. काही दिवस उलटून गेले,आता पत्नी येईल या आशेने गणेश वाट पाहत होता. मात्र, पत्नी काही परत आली नाही. त्यामुळे गणेश दररोज फोन करायला लागला, तेव्हा पत्नी फोन सुद्धा उचलत नव्हती. शेवटी वैतागून गणेश यांनी झाडेगाव गाठले व सासुरवाडीत आपल्या पत्नीची चौकशी करू लागला. तेव्हा पत्नी दिसून आली नाही. सासुरवाडीतील लोकांनी सांगितले की, तुझ्या पत्नीने दुसरे लग्न केले व ती नांदायला गेली आहे. हे ऐकून नवरोबा गणेशला धक्काच बसला. त्याने माझ्याशी घटस्फोट न घेता दुसऱ्याशी विवाह कसा केला ? असा सवाल करत तो नांदुरा गावात परत आला व थेट पोलीस स्टेशन गाठून बायको विरोधात तक्रार दिली. पोलिसांनी तक्रार घरून चौकशीसाठी ठेवले, त्यात कुठलीही कारवाई केली नाही.

दरम्यान, पत्नीवर कारवाई करण्यासाठी गणेशने नांदुरा पोलीस स्टेशनच्या पायऱ्या झिझवल्या. मात्र, पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही. म्हणून गणेश वडते यांनी नांदुरा येथील तहसीलदार कार्यलयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. पत्नीच्या विरोधात उपोषणाला बसल्यानंतर या घटनेच्या विषयाची चर्चा नांदुरात सुरू झाली आहे. घटस्फोट न घेता पत्नीने दुसऱ्याशी लग्न केले हा गुन्हा असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे पत्नीवर कायदेशीर कारवाई करावी,अशी मागणी नवरोबा गणेश वडते यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे.जोपर्यंत पत्नीवर कारवाई होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण सोडणार नाही अशी भूमिका नवरोबा गणेश वडते यांनी घेतली आहे

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

प्रकल्प अधिकाऱ्यांकडून धरणगावातील आदिवासी भागाची पाहणी ; पुरोगामी संघर्ष परिषदचे विशेष प्रयत्न !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘शिवसेना दसरा मेळावा ऑनलाईन होणार नाही’ ; संजय राऊतांचे मोठे विधान

October 6, 2021

पुरवठा निरीक्षण अधिकारी श्रीमती कांबळे यांचा स्वागत समारंभ !

September 11, 2024

धार येथे पाणीपुरवठा योजनेचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ !

May 22, 2023

शेतकऱ्यांनी बंधार्‍यात साठवलेल्या प्रत्येक थेंबाचा उपयोग करा !

May 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group