TheClearNews.Com
Wednesday, August 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नाशिक : विद्यार्थ्यांना घेऊन जाणारे वाहन पलटले ; एकाचा मृत्यू, ३० ते ३५ जखमी !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 2, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (वृत्तसंस्था) सटाणा-बागलाण तालुक्यातील दोधेश्वर अॅकॅडमीच्या प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला भीषण अपघात झाला आहे. घाटात चालकाचे नियंत्रण सुटून ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाल्याने एकाचा मृत्यू झाला तर सुमारे ३० ते ३५ विद्यार्थी जखमी झाले आहेत. या अपघातात निलेश वनोरे याचा मृत्यू झाला आहे.

 

READ ALSO

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

अॅकॅडमीतील प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांना ट्रॅक्टरद्वारे नेण्यात येत होतं. मात्र सटाणा-बागलाणच्या दोधेश्वर घाटात ट्रॅक्टर ट्रॉली अचानक पलटली. या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला तर अनेक विद्यार्थी जखमी झाले. जखमींपैकी काहींना सटाणा तर काहींना मालेगावच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. प्रशिक्षणार्थी श्रावणी सोमवार निमित्त दोधेश्‍वरच्या शिवमंदिरात भरणाऱ्या यात्रेत बंदोबस्तासाठी गेले होते. तेथून परतताना हा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी मिळेल त्या वाहनांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. घाटातील वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

August 25, 2026
गुन्हे

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

August 25, 2026
गुन्हे

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
Next Post

अल-कायदाचा म्होरक्या जवाहिरी ठार ; जवाहिरीचा खात्मा होताच संघटनेनं निवडला नवीन प्रमुख !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये ‘गुलियन बॅरी सिंड्रोम’ या दुर्मिळ आजाराचा धोका!

November 18, 2020

जळगाव जिल्हा वार्षिक योजनेतील आदिवासी घटक कार्यक्रमात निधी खर्चात यावल प्रकल्प कार्यालय राज्यात प्रथम !

November 9, 2023

Horoscope : राशीभविष्य, सोमवार २८ फेब्रुवारी २०२२ ; जाणून घ्या..कसा असेल महिन्याचा शेवटचा दिवस

February 28, 2022

खान्देश करिअर महोत्सवाची यशस्वी सांगता ; ३ दिवसात हजारो तरुणांनी घेतलेला लाभ

April 13, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group