राशिभविष्य, शनिवार ९ एप्रिल २०२२ : आज चंद्र दिवसभर मिथुन राशीत संचार करेल आणि रात्री कर्क राशीत पोहोचेल. चंद्राच्या प्रभावामुळे वृषभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे.
मेष :-
प्रिय व्यक्तीच्या कामाचे कौतुक कराल. आवडीच्या लोकांसोबत वेळ मजेत जाईल. दिवस चांगला आहे. जुळवून घ्या. मार्ग काढाल. शुभ रंग – नारिंगी
वृषभ :-
नियम कायदे पाळणे आणि वाईटापासून तसेच व्यसनांपासून दूर राहणे हिताचे. तब्येत सांभाळणे फायद्याचे. कामावर लक्ष केंद्रीत करणे प्रगतीसाठी हिताचे. शुभ रंग – निळा
मिथुन :-
प्रगतीचा योग आहे. दिवस छान आहे. तब्येत सांभाळणे आवश्यक आहे. नवं शिकाल आणि उत्साह वाढेल. शुभ रंग – मोरपिशी
कर्क :-
प्रवास होईल. महत्त्वाची कामं होतील. अडलेली कामं होतील. दिवस चांगला जाईल. शुभ रंग – आकाशी
सिंह :-
क्षमता ओळखून वागणे आणि नियम कायद्यांचे पालन करणे हिताचे. वाद टाळणे फायद्याचे. परिस्थितीशी जुळवून घेणे सोयीचे. शुभ रंग – लाल
कन्या :-
नाती, भावना आणि व्यवहार यात गल्लत टाळणे फायद्याचे. कायदे आणि नियम पाळणे हिताचे. कर्ज घेणे टाळणे हिताचे. आर्थिक व्यवहार अनुभवींच्या सल्ल्याने करणे हिताचे. शुभ रंग – हिरवा
तूळ :-
ओळखीतल्यांची साथ लाभेल. प्रगती होईल. अडचणी दूर होतील. मार्ग काढू शकाल. वाद टाळणे लाभाचे ठरेल. इतरांवर प्रभाव पाडू शकाल. शुभ रंग – निळा
वृश्चिक :-
तब्येत जपणे आणि सामर्थ्य वाढविणे आवश्यक. प्रसंगी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे. वाद टाळणे फायद्याचे. नियम कायदे पाळणे लाभाचे. शुभ रंग – किरमिजी
धनु :-
शब्द पाळणे जमेल. प्रगतीचा योग आहे. इतरांवर प्रभाव पाडाल. दिवस मजेत जाईल. महत्त्वाची कामं होतील. शुभ रंग – सोनेरी
मकर :-
परिस्थितीशी जुळवून घेणे आणि वेळ काळ पाहून निर्णय घेणे हिताचे. वाद टाळणे फायद्याचे. दिवस चांगला आहे. प्रयत्न, सातत्य आणि नियोजनाच्या जोरावर प्रगती कराल. शुभ रंग – जांभळा
कुंभ :-
वाद टाळणे आणि परिस्थितीशी जुळवून घेणे हिताचे. प्रसंगी अनुभवींचे मत ऐकाणे हिताचे. नियम कायदे पाळणे लाभाचे. शुभ रंग – तपकिरी
मीन :-
रागावर नियंत्रण ठेवणे आणि वाद टाळून परिस्थितीशी जुळवून घेणे हिताचे. नियम कायदे पाळणे लाभाचे. नियोजनाला महत्त्व देणे आवश्यक. शुभ रंग – पिवळा