TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डार्लिंग तुला झालेली मुलगी माझीच…माझं तुझ्यावर खूप प्रेम ; एकाविरुद्ध गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 21, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर (वृत्तसंस्था) वाढदिवसादिवशी मोबाइलवर काढलेले फॅमिली फोटो क्रॉप करून त्यातील महिलेचा फोटो स्टेटसवर ठेवून माझे तुझ्यावर जास्त प्रेम आहे, डार्लिंग तुला झालेली मुलगी माझीच आहे, असा मेसेज सोशल मीडियावर पाठवून महिलेची बदनामी केल्याप्रकरणी बार्शी शहर पोलिसांत एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फैयाज खाजा शेख, असं संशयित आरोपीचे नाव आहे.

पीडित महिला जानेवारी २०२३ मध्ये ओळखीच्या व्यक्तीच्या मुलाच्या वाढदिवसादिवशी गेल्यानंतर एकाने मोबाइलवर फॅमिली फोटो काढला होता. त्यानंतर १६ एप्रिल २०२३ रोजी त्यातील फोटो क्रॉप करून त्यात फक्त पीडित महिलेचा व त्याचा स्वतःचा फोटो स्टेट्सला ठेवून त्याखाली बदनामीकारक मजकूर लिहून तो व्हायरल केला. तसेच पीडित महिलेच्या मुलीसोबत त्याने स्वतःचा फोटो ठेवून ‘मेरी बेटी’ असा मजकूर लिहून मजकूर लिहला. बदनामीकारक मैसेज व्हॉट्सअॅपवर व्हायरल केल्याने पीडित महिलेने तक्रार दिली आहे. गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसाठी करत आहेत. हा प्रकार पाहिल्यानंतर पीडित महिलेने पतीला सांगितले. यानंतर पतीने माझ्या पत्नीची अशी बदनामी का करतोस, असे विचारताच त्याने तिचे व माझे लॉजवरील फोटो माझ्याकडे आहेत. हा ट्रेलर असून तिची बदनामी कशी करतो ते बघ, तुझी मुलगी नसून ती माझीच आहे. मुलीचा डी.एन.ए. चेक करून बघ, असा व्हॉट्सअॅपवरून मेसेज पाठविल्याने या महिलेने पोलिसात तक्रार दिली.

READ ALSO

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
Next Post

धक्कादायक : असोद्यात गुंडाकडून मध्यरात्री हवेत गोळीबार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026

खडके येथील मुलींच्या बालगृहाची मान्यता रद्द ; सखोल चौकशीसाठी पाच सदस्यीय विशेष तपासणी समिती !

July 31, 2023

शरद पवार साहेबांची मला खूप आठवण येतेय : चित्र वाघ

February 27, 2021

धनंजय देसाई यांची नगरसेवक किशोर बाविस्कर यांच्या घरी सदिच्छा भेट !

January 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group