TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वडिलांच्या दुसऱ्या विवाहाला मुलगी आव्हान देऊ शकते : उच्च न्यायालय

The Clear News Desk by The Clear News Desk
March 20, 2021
in कोर्ट, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) वडिलांच्या दुसऱ्या विवाहाच्या वैधतेला मुलगी आव्हान देऊ शकते, असा निर्वाळा देत मुंबई उच्च न्यायालयाने मुंबईतील ६६ वर्षीय महिलेला तशी परवानगी नुकतीच दिली. विवाहाशी संबंधित केवळ दोन पक्षकारांना म्हणजे पती किंवा पत्नीला विवाहाच्या वैधतेला आव्हान देण्याचा अधिकार असतो, असा निष्कर्ष नोंदवून मुंबईतील कुटुंब न्यायालयाने महिलेचा अर्ज फेटाळला होता.

लग्नाशी संबंधित पती आणि पत्नीलाच विवाह वैधतेला आव्हान देण्याचा अधिकार असतो, असं म्हणत मुंबईतील कुटुंब न्यायालयाने महिलेचा अर्ज फेटाळला होता. कुटुंब न्यायालयाचा हा निर्णय चुकीचा असल्याचं सांगत वडिलांच्या दुसऱ्या विवाहाच्या वैधतेला मुलगी न्यायालयात आव्हान देऊ शकते, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. आर. डी. धनुका आणि न्या.बिश्ट यांच्या खंडपीठाने म्हटलंय.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

याचिकादार महिलेने याचिकेत मांडलेल्या म्हणण्याप्रमाणे, तिच्या आईच्या निधनानंतर वडिलांनी २००३मध्ये दुसरा विवाह केला होता. २०१६मध्ये वडिलांचे निधन झाल्यानंतर तिला ही वस्तुस्थिती लक्षात आली. दुसऱ्या आईचा पूर्वी एका पुरुषाशी विवाह झाला होता आणि त्याच्यासोबतची घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण करण्याआधीच तिने आपल्या वडिलांशी दुसरा विवाह केला, असे याचिकादार महिलेच्या लक्षात आले. त्यामुळे तिने वडिलांच्या या विवाहाच्या वैधतेला कुटुंब न्यायालयात आव्हान दिले होते. मात्र, ‘विवाहाच्या वैधतेला आव्हान देण्याचा अधिकार हा केवळ विवाहाशी संबंधित दोन पक्षकार म्हणजे पती व पत्नी यांना असतो. त्रयस्थ व्यक्तीला तसा अधिकार नाही’, असा युक्तिवाद दुसऱ्या आईने मांडला होता आणि कुटुंब न्यायालयाने तो ग्राह्य धरून निर्णय दिला होता. त्याविरोधात उच्च न्यायालयात अपिल केले होते.

‘याचिकादार महिलेला वडिलांच्या निधनानंतर दुसऱ्या आईच्या आधीच्या प्रलंबित घटस्फोट प्रक्रियेविषयी कळले. त्यामुळे तिने त्वरित कुटुंब न्यायालयात धाव घेऊन कायदेशीर उल्लंघनाकडे लक्ष वेधले. मात्र, कुटुंब न्यायालयाने चुकीचा निष्कर्ष नोंदवून महिलेची याचिका फेटाळली. विवाहाच्या वैधतेला आव्हान देण्यापासून मुलीला आडकाठी आहे, हा कुटुंब न्यायालयाचा निष्कर्ष चुकीचा आहे’, असे निरीक्षण नोंदवून खंडपीठाने कुटुंब न्यायालयाचा निर्णय रद्द केला.

न्यायालयाने काय म्हटलं?

तत्पूर्वी, याचिकेदार महिलेला आपल्या वडिलांच्या निधनानंतर दुसऱ्या आईच्या घटस्फोट प्रकरणाविषयी कळाले. घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण करण्याआधीच तिने (दुसऱ्या आईने) दुसरा विवाह केला होता. तक्रारदार महिलेने न्यायालयाच्या हीच गोष्ट निदर्शनास आणून दिल्यानंतर न्यायालयाने कुटुंब न्यायालयाचा निष्कर्ष चुकीचा असल्याचं सांगत न्यायालयाने पुन्हा एकदा सुनावणी घेऊन कायद्यानुसार योग्य तो निर्णय द्यावा, असे आदेश दिले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
कोर्ट

हरभरा (चणा) | किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी ३१ मार्च २०२६ पर्यंत अनिवार्य

March 10, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
Next Post

सांगली-जळगावातील करेक्ट कार्यक्रम ही तर नांदी, यापुढे असे अनेक कार्यक्रम होतील : शिवसेना

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुस्लिम, बोहरी कब्रिस्तानला नगरपालिकेतर्फे मूलभूत सुविधा मिळण्याची भुसावळ मुस्लिम समाज बांधवाची मागणी !

March 27, 2022

नागरीकांना तहसील कार्यालयात उपस्थित राहून लोकशाही दिनी तक्रार दाखल करता येणार

April 29, 2021

*केळी निर्यातीसाठी जळगावात बनाना क्लस्टरचे प्रयत्न करु – अभिषेक देव*

July 2, 2024

बंद घर फोडले, ३ लाखांचा ऐवज लंपास ; तिघांविरोधात चोपडा पोलिसात गुन्हा दाखल !

October 9, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group