TheClearNews.Com
Thursday, February 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

प्रसुतीनंतर महिलेचा मृत्यू, जळगाव सिव्हीलच्या प्रवेशद्वाराजवळ नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन !

डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप ; मयत महिलेचे धुळे येथे 'इन कॅमेरा' शवविच्छेदन होणार !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 22, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) प्रसुतीनंतर महिलेचा मृत्यू झाल्यामुळे संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी गुरूवारी दुपारी जिल्हा रूग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ संतप्त मयत महिलेच्या नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन केले.आरती विकास गवळी (२२, रा. समता नगर) असे मृत महिलेचे नाव आहे.

समता नगरातील आरती गवळी यांना शनिवार, दि. १० डिसेंबरला दुपारी ४ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयात प्रसुतीसाठी दाखल करण्यात आले होते. सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास शिकाऊ डॉक्टरांनी सिजरद्वारे महिलेची प्रसुती केली. रात्रीच आरती यांचा रक्तदाब कमी होवून प्रकृती चिंताजनक झाली होती. ही माहिती डॉक्टरांनी नातेवाईकांना देवून रूग्णाला खाजगीमध्ये हलविण्याचा सल्ला दिला. मात्र, महिलेला कुटूंबियांकडे सोपविण्यास डॉक्टरांनी तब्बल तीन ते चार तासांचा विलंब केला. त्यामुळे महिलेची प्रकृती अधिकची बिघडली. मध्यरात्री १ वाजता महिलेला खाजगी रूग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले. त्यानंतर अकरा दिवसांपासून महिलेवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. गुरूवारी सकाळी आरती गवळी यांची उपचारादरम्यान खासगी रूग्णालयात प्राणज्योत मालवली.

READ ALSO

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

आज दुपारी १ वाजेच्या सुमारास मृतदेह कुटूंबियांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात आणून शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप कुटूंबियांसह नातेवाईकांनी केला. तसेच महिलेची ‘इन कॅमेरा’ शवविच्छेदन व्हावे आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, या मागणीसाठी जिल्हा रूग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ संतप्त नातेवाईकांनी आरपीआयचे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन केले. अधिष्ठाता यांनी संपूर्ण प्रकाराची माहिती घेवून चौकशी करतो आणि धुळे येथे ‘इन कॅमेरा’ शवविच्छेदन करण्याच्या सूचना केल्यानंतर आंदोलनाला स्थगिती देण्यात आली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

‘अनुभूती’च्या सुरांनी मोठेभाऊंना स्वरांजली १० व्या स्मृतिदिनानिमित्त भक्ती संगीत संध्या

February 25, 2026
धरणगाव

रेशनपासून वंचित नागरिकांची थेट तहसील कार्यालयावर धडक

February 25, 2026
जळगाव

‘स्मार्ट’ मीटर बसवल्यावर मिळाली दीड कोटींची सवलत!

February 25, 2026
एरंडोल

लग्नात नाचण्याच्या कारणावरून वाद; दोघांवर चाकूहल्ला

February 25, 2026
गुन्हे

बालकाच्या अपहरणाचा संशय; पब्लिक मारमध्ये तरुणाचा मृत्यू

February 25, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
Next Post

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी जळगाव एलसीबीच्या जाळ्यात !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव : कुठलाही ट्युशन क्लास न लावता दहावीत मिळवले घवघवीत यश !

June 18, 2023

मंगरूळ येथे विविध विकास कामांचा भूमिपूजन सोहळा उत्साहात

September 15, 2020

नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपदी लादणे हा लोकमताचा अवमान : शिवसेना

November 12, 2020

दुर्दैवी ! नागपुरमध्ये कोविड रुग्णालायाला आग ; चार जणांचा मृत्यू

April 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group