TheClearNews.Com
Wednesday, July 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दुर्दैवी ! नागपुरमध्ये कोविड रुग्णालायाला आग ; चार जणांचा मृत्यू

The Clear News Desk by The Clear News Desk
April 10, 2021
in आरोग्य, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) नागपुरातील कोविड रुग्णालामध्ये भीषण आग लागली होती. या आगीत ४ जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहेत. या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. शहरातील वाडी परिसरातील खासगी रुग्णालयाच्या दुसर्‍या मजल्यावर लागलेल्या आगीत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.

काल रात्री ८.१० वाजता लागलेल्या आगीत काही लोक जखमी झाल्याचेही एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. या रुग्णालयातून सुमारे २७ रुग्णांना दुसर्‍या रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्याच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती देण्यात आलेली नाही. यावेळी काही सांगता येणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, आगीनंतर रुग्णालय खाली करण्या येत आहे. नागपूरचे वैद्यकीय अधीक्षक अविनाश यांनी सांगितले की, रुग्णालयात तीन मृतदेह मिळाले आहेत. मदत कार्य चालू आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. त्याचवेळी, नागपूर महानगरपालिकेचे (एनएमसी) मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र यांनी सांगितले की, रुग्णालयाच्या दुसर्‍या मजल्यावरील आयसीयू जवळील एसी युनिटमध्ये आग लागली. कालांतराने आगीवर नियंत्रण मिळवले. दुसर्‍या मजल्यावर आग पसरु दिलेली नाही.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

पंतप्रधान मोदींकडून दु:ख व्यक्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला आहे. त्यांनी ट्टिट केले आहे, ‘नागपूर रुग्णालयात लागलेल्या आगीमुळे मी दु: खी आहे. या दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांच्या नातेवाईकांबद्दल माझ्या संवेदना आहेत. या घटनेत जखमी लोक लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो. ‘

नितीन राऊतांकडून चौकशीचे आदेश

दरम्यान, नागपुरातील कोरोना रुग्णालयाला लागलेल्या आगीप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहे. याप्रकरणाची संबंधित विभागातर्फे चौकशी केली जाणार आहे. या चौकशीनंतर दोषींवर कारवाई केली जाईल. तसेच या रुग्णालयातील विद्युत कनेक्शन बरोबर होते की नाही, याचीही चौकशी केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री नितीन राऊत यांनी दिली.

अनेक रुग्णांना आगीत होरपळावं लागतं ही अत्यंत दुर्देवी बाब आहे. या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला आहे. यातील एका रुग्णांचा आधीच मृत्यू झाला होता. तर इतर दोघांचा दुसरीकडे शिफ्ट करताना मृत्यू झाला आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
Next Post

सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची लागण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव शासकीय खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची अडवणूक

December 23, 2021

मराठा आरक्षणासंदर्भात लवकरच पंतप्रधानांची भेट घेणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

May 11, 2021

दिल्लीच्या अमृतवाटीकेत जाणार चोपड्याची माती !

August 11, 2023

अनुसूचित जाती उपयोजनेतंर्गत व्यायामशाळा विकास अनुदानाकरीता प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

August 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group