TheClearNews.Com
Wednesday, June 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपडा येथे घेण्यात आलेल्या आरटीओ कॅम्पची चौकशी करा ; विजय पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

The Clear News Desk by The Clear News Desk
October 12, 2020
in चोपडा, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय जळगाव यांच्या वतीने चोपडा येथील शासकीय विश्रामगृहामध्ये 9 ऑक्टोंबर रोजी मासिम कॅम्प घेण्यात आला होता. परंतू येथे नेमणुकीस असलेल्या मोटर वाहन निरीक्षक यांनी पक्या अनुज्ञप्ती अर्जदाराची वाहन टेस्ट घेतांना हेल्मेट घातलेले नसतांना वाहन टेस्ट घेतल्या. तसेच चार चाकी पक्क्या अनुज्ञप्ती अर्जदाराची टेस्ट न घेता उत्तीर्ण केले आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी धरणगाव राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तालुका अध्यक्ष विजय पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका तक्रारी अर्जाद्वारे केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केलेल्या तक्रारीत विजय पाटील यांनी म्हटले आहे की, चोपडा येथे ऑनलाईन पद्धतीने संगणक व टॅबवर घेण्यात येणाऱ्या शिकाऊ अनुज्ञप्ती अर्जदाराची परीक्षा घेण्यासाठी नेमणुकीत असलेले सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक प्रत्यक्ष उपस्थित न राहता युटीएलच्या व्यक्तींना शिकाऊ अनुज्ञप्तीच्या परीक्षा कक्षामध्ये परीक्षा घेण्यासाठी बसवून शिकाऊ अनुज्ञप्ती अर्जदाराची परीक्षा युटीएलच्या व्यक्तींदौरे उत्तीर्ण केल्याचे कामकाज झालेले आहे. साहाय्यक मोटर वाहन निरीक्षक शिकाऊ अनुज्ञप्ती अर्जदाराची ऑनलाईन परीक्षा घेण्याच्या कक्षामध्ये हजर न राहता पक्की अनुज्ञप्ती अर्जदाराची टेस्ट घेण्यामध्ये व इतर कामामध्ये व्यस्थ होते. मासिक दौरा कॅम्प चोपडा येथे मोटार वाहन निरीक्षक व सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक यांनी शासकीय वेळेमध्ये इतके कामे नियमानुसार करणे शक्य आहेत का? पक्क्या अनुज्ञप्ती अर्जदाराची टेस्ट घेणे , नोंदणी कामी येणाऱ्या वाहनांची तपासणी करणे सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक यांनी शिकाऊ व पक्क्या अनुज्ञप्ती केलेल्या कामकाजाचे अहवाल मागवून चौकशी करण्यात यावी व चोपडा येथे मोटर ड्रायव्हिंग स्कुल शिक्के असलेल्या ड्रायव्हिंग स्कुल चे १४ व १५ नंबर तपासणी करण्यात यावी. तसेच यामध्ये जबाबदार असलेल्या मोटर वाहन निरीक्षक व साहाय्यक मोटर वाहन निरीक्षक यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी आणि वाहन न शिकवता फक्त शिकाऊ व पक्की अनुज्ञप्ती काढून देणाऱ्या ड्रायव्हिंग स्कुलचा (नमुना ११) रद्द करण्याची कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. हा तक्रारी अर्ज मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार,परिवहन मंत्री अनिलजी परब, प्रादेशिक परिवहन अधिकारी धुळे यांच्यासह उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जळगाव यांना पाठविण्यात आले आहे.

READ ALSO

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

किरकोळ वादातून प्रौढाची दगडाने ठेचून निघृण हत्या

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून प्रौढाची दगडाने ठेचून निघृण हत्या

June 9, 2026
गुन्हे

कारागृहात कैद्याकडून पोलीस रक्षकावर जीवघेणा हल्ला

June 9, 2026
गुन्हे

वहीवाटाच्या वादातून कोयत्याने वार; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

June 8, 2026
गुन्हे

स्विफ्ट डिझायर, कुझरच्या अपघातात नाशिक येथील दोन महिला ठार, १३ जखमी

June 8, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 जुन 2026 !

June 8, 2026
Next Post

जळगाव शहरातील बळीराम पेठेतून दुचाकी लांबवली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जी एस हायस्कूल येथे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी

January 3, 2025

जागतिक मानव संसाधन विकास परिषदेमध्ये महावितरणला सहा पुरस्कार; सीएमडी श्री. लोकेश चंद्र यांना दोन पुरस्कार

July 11, 2025

सुशांतसिंह प्रकरणी सीबीआय महिनाभरापासून गप्पच ! – सचिन सावंत

November 2, 2020

मला सहआरोपी करण्याचा प्रयत्न ; फडणवीसांचा सरकारवर गंभीर आरोप

March 13, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group