TheClearNews.Com
Monday, June 30, 2025
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ग्रामीण रुग्णालय आणि ट्रॉमा सेंटर भुसावळ येथील Dedicated कोरोना केअर सेन्टर

The Clear News Desk by The Clear News Desk
April 7, 2021
in आरोग्य, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र संयोजक डॉ. नि. तु. पाटील यांच्या ओम सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठिनतर्फे आणि आज भारतीय जनता पार्टीच्या ४१ व्या वर्धापनदिनाचे महत्त्व साधत भुसावळ ग्रामीण रुग्णालय आणि ट्रॉमा केअर सेंटरला सलाईनची भेट देण्यात आली.

भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र संयोजक डॉ. नि. तु. पाटील यांच्यावर अलीकडेच ग्रामीण रूग्णालय आणि ट्रॉमा केअर सेंटरमध्ये उपचार करण्यात आले. ते येथे उपचार घेत असतांना भुसावळ ग्रामीण रुग्णालय आणि ट्रॉमा केअर सेंटरमध्ये कोरोना संक्रमित काळात एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ती म्हणजे इंजेक्शन रेमडीसिव्हर अथवा अँटिबायोटिक अथवा स्टिरॉइड्स आदी देतांना ते ५०० ml च्या सलाईनने देतांना भरपूर वेळ लागत आहे. शिवाय रुग्णांना हात सतत एकाच ठिकाणी ठेवावा लागत असल्यामुळे इतर रुग्णांना उपचारासाठी विलंब होतो. त्यावर उपाय म्हणून तेथील स्टाफ वर्ग 500 ml ची बॉटल ही 300ml पर्यंत खाली करायचे आणि मग त्याद्वारे इंजेक्शन द्यायचे, यात पण वेळ जातो शिवाय औषध वाया जात आहे. तसेच सरकारी रुग्णालयात100ml चा स्टॅक नसल्याने हा सर्व प्रकार होत आहे.

READ ALSO

शंभर टन चोरीची राख वाहणाऱ्या दोन डंपरवर कारवाई

निधी फाऊंडेशनने खर्चीनगर तांडा घेतला दत्तक

शेवटी आज ओम सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठित, भुसावळतर्फे जवळपास १५०० संख्या असलेले 100ml च्या बॉटल भुसावळ ग्रामीण रुग्णालय आणि ट्रॉमा केअर सेंटरला भेट दिल्यात. यामुळेच नक्कीच आता स्टाफ आणि रुग्णांचा पण वेळ वाचेल, आणि उपचार लवकर होतील. कारण दिवसाला ५० रुग्णांना ३ वेळेस डोस द्यायचे म्हटले म्हणजे वेळ लागणारच, पण आता तो कमी होईल. ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना योग्य ती सेवा मिळावी, म्हणून मी कटिबद्ध आहे, त्याचाच एक भाग म्हणून आज सलाईन भेट देण्यात आल्या. असे भाजप वैद्यकीय आघाडी उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नितु पाटील यांनी सागितले.

यावेळी भाजप वैद्यकीय आघाडी उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नितु पाटील, मुख्य वैद्यकीय अधीक्षक डॉ. मयूर नितीन चौधरी, डॉ. विक्रांत सोनार, डॉ. भालचंद्र चाकूरकर, डॉ. शुभांगी पाटील, डॉ. निखिल चौधरी एलियास शेख आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शंभर टन चोरीची राख वाहणाऱ्या दोन डंपरवर कारवाई

June 19, 2025
आरोग्य

निधी फाऊंडेशनने खर्चीनगर तांडा घेतला दत्तक

June 11, 2025
आरोग्य

डेंग्युचा कहर ; ७ रुग्ण आढळले !

June 6, 2025
भुसावळ

भुसावळातील ‘ब्रेकींग महाराष्ट्र’चा ‘वाटा शिक्षणाचा’ उप्रकम विद्यार्थ्यांसाठी पथदर्शी : महेश फालक

June 1, 2025
भुसावळ

योग्य आहार, योग्य विहार आणि योग्य विचार उत्तम आयुष्याचे रहस्य – ना. संजय सावकारे

May 31, 2025
भुसावळ

खाजगी प्राथमिक शाळा कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी भुसावळ येथील संतोष मराठे यांची निवड !

May 24, 2025
Next Post

जिल्ह्यात आज आढळले ११७६ कोरोनाबाधित, ११७१ झाले बरे !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

यावल तहसीलदारपदी महेश पवार; मुक्ताईनगरात श्वेता संचेती यांची बदली

October 2, 2020

खळबळजनक ! बीडच्या ऊसतोड मजूर पुरवठा अधिकाऱ्याची कोल्हापुरात हत्या

March 17, 2022

नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी जाताना काळाचा घाला ; स्कार्पिओ-टेम्पोचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू !

June 29, 2023

‘बीएचआर’ घोटाळा : गैरव्यवहार उघड होऊ नये म्हणून २०१५ पासून जाणीवपूर्वक लेखापरीक्षण नाही !

November 28, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group