TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डेडीकेट हेल्थ सेंटर (हॉस्पिटल)चे लोकार्पण

मानियार बिरादरीचा स्तुत्य उपक्रम- कुलकर्णी

The Clear News Desk by The Clear News Desk
April 9, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) कोविड केअर युनिट व मुस्लिम मानियार बिरादरीच्या संयुक्त विद्यमाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६, एम जे कॉलेज समोर, जळगाव येथे २५ बेडच्या डेडिकेटेड हेल्थ सेंटरच्या हॉस्पिटलचे उद्घाटन जळगाव शहर महानगर पालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी व जळगाव शहरचे काझी अतिकउररहेमान यांच्या शुभ हस्ते झाले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे संचालक हाजी गफ्फार मलिक होते. यावेळी सेंटरचे मुख्य समन्वयक फारुक शेख, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रियाज गुलाब बागवान, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एजाज शेख व डॉ. मोहसीन शेखसह मनपा डॉ. विजय घोलप उपस्थित होते.

READ ALSO

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

शासन दरापेक्षा कमी दरात उपचार

शासनाने ठरविलेल्या दरा पेक्षा कमी दरात या संघटनेने हॉस्पिटल सुरू केले असून ते अत्यंत आवश्यक असून याचा फायदा सर्व समाजाला होईल, अशा प्रकारचे कार्ये करण्यास पुढे यावे, असे वक्त्यव्य आयुक्त कुलकर्णी यांनी केले.

मुफ्ती अतिक यांनी कुराण पठण करून अशा वेळी सर्व मानावतेने एकत्रित होऊन ईश्वराला नतमस्तक होऊन यातून सुटकेसाठी प्रयत्न करावे व गोर गरिबांना मदत करावी, असे आवाहन केले. गफ्फार मलिक यांनी गरीब रुग्णांना मलीक फाउंडेशनतर्फे आवश्यक ती मदत करण्याचे घोषित केले

शासनाने ठरवलेल्या दरापेक्षा सुद्धा अत्यंत कमी दरात ना नफा ना तोटा या तत्त्वावर सदरचे हॉस्पिटल सुरू करण्यात आले असून याचा लाभ गरीब रुग्णांनी घ्यावा, असे आव्हान हॉस्पिटलचे मुख्य समन्वयक फारुक शेख यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
Next Post

नाशिक विभागीय माहिती कार्यालयातील प्रदर्शन सहाय्यक राजेंद्र येवले यांचे कोरोनाने निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एकनाथ शिंदेंसह १२ आमदारांची आमदारकी रद्द करा, जळगावच्या एका आमदारांचा समावेश

June 24, 2022

डॉ. मिलिंद बागुलांची ‘बाप’ कथा गोंडवाना विद्यापीठ अभ्यासक्रमात !

February 10, 2023

धार्मिक असो की राजकीय कार्यक्रम, आंदोलने, एकच धोरण ठरवा ; मुख्यमंत्र्यांची मोदींना विनंती

July 16, 2021

‘अ‍ॅग्रोवर्ल्ड’च्या नवीन स्थलांतरीत कार्यालयात ‘बांबू शेती कार्यशाळा’ उत्साहात !

September 13, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group