TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बकालेंच्या अटकेची मागणी, जळगावात उद्या भव्य मोर्चा ; अशोक शिंदे यांची पत्रकार परिषदेत माहिती !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 29, 2022
in गुन्हे, जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) निलंबित पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना अटक करण्याच्या मागणीसाठी दि. ३० रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे यांनी दिली. ते पाचोरा येथील शासकीय विश्रामगृहात २८ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अशोक शिंदे हे पुढे बोलतांना म्हणाले की, मोर्चाला अन्य समाज संघटनांचाही पाठिंबा मिळाला आहे. मोर्चात 25 हजार नागरीक सहभागी होणार असल्याची माहिती देत सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन देखील श्री. शिंदे यांनी केले आहे. यावेळी व्ही. पी. पाटील (जामनेर), रोशन मराठे, जे.बी.पाटील (पारोळा), छत्रपती शिवाजी ब्रिगेड महानगर अध्यक्ष किरण बोरसे, प्रविण जाधव, बल्लाळेश्वर फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ पाटील, जयदेव पाटील, राजेंद्र पाटील, रविंद्र पाटील, अनिल मराठे, हिरालाल पाटील, मुन्ना पाटील, पी. एस. पाटील, दीपक मुळे, दीपक पाटील, रामा जठार, अंकुश ठाकरे, आबा देवरे, नितीन पाटील, सुनिल पाटील उपस्थित होते.

READ ALSO

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 मार्च 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

सासरवाडीला गेलेल्या कुटुंबियांच्या घरात चोरट्यांचा डल्ला

March 23, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 मार्च 2026 !

March 23, 2026
धरणगाव

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून ते मरी मातेच्या मंदिरापर्यंतच्या काँक्रीट रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात

March 22, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 22 ते 28 मार्च 2026 !

March 22, 2026
Next Post

बकालेंच्या निषेधासाठी जळगावात उद्या भव्य मोर्चा : अशोक शिंदे यांची पत्रकार परिषदेत माहिती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाळीसगाव शहरात छापेमारी ; गोदामातून 22 लाखांचा गुटखा जप्त !

August 11, 2023

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन ? उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले…

November 26, 2020

पष्टाणे येथे अजिंक्यक्रांती फाऊंडेशनतर्फे गरजूंना वह्या पुस्तके वाटून गुरुपोर्णिमा साजरी !

July 15, 2022

जवाहर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात !

January 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group