TheClearNews.Com
Tuesday, June 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जवाहर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्साहात !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 26, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) आज राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती उत्सवाचे औचित्य साधून जवाहर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित के.जी. गुजराथी मूकबधिर निवासी विद्यालय, मतिमंद निवासी अनिवासी विद्यालय, मूकबधिर निवासी कार्यशाळा यांच्या द्वितीय वर्ष दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्सवात पार पडला

जवाहर शिक्षण प्रसारक मंडळाच्या द्वितीय वर्ष दिनदर्शिकेचे प्रकाशन गुलाबराव देवकर (माजी पालकमंत्री, जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष) यांच्या हस्ते करण्यात आले. प्रथम राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तदनंतर दिनदर्शिका प्रकाशन सोहळा उत्सवात पार पडला. याप्रसंगी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्षपदी निवड झाली म्हणून संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच दिनदर्शिकेचे उपक्रम राबवित असलेल्या उपक्रमशील शिक्षक मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक ऋषिकेश जाधव यांचा सत्कार गुलाबराव देवकर यांच्या हस्ते करण्यात आला.

READ ALSO

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

धरणगाव तालुक्यात बालिकेचा विनयभंग; संशयिताला अटक

याप्रसंगी संस्था उपाध्यक्ष पुरुषोत्तम साळुंके विश्वस्त एकनाथ पाटील तसेच अरविंद देवरे ओबीसी सेल कार्याध्यक्ष, मोहन पाटील ग्रंथालय सेल तालुकाध्यक्ष, दिलीप आण्णा धनगर, दिपक वाघमारे, धनराज माळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष, नाटेश्वर पवार तालुकायुवक अध्यक्ष हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. सुत्रसंचालन आर.एच.पाटील यांनी केले. तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुकबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक वाल्मीक पाटील, मतिमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक ऋषिकेश जाधव, विशेष शिक्षक दिपक जाधव, संतोष भडांगे, किशोर पाटील, चंद्रराव सैंदाने, अनंत जाधव, मुकबधीर कार्यशाळेचे निर्देशक राकेश पाटील, दिलीप पाटील, उमेश पाटील, आरिफ शहा, राकेश पाटील, अमोल पाटील, कल्‍पनाबाई ठाकरे यांनी परिश्रम घेतले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

कृषी

जिल्ह्यातील केळी उत्पादकांना तत्काळ मदत देण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश

June 11, 2026
गुन्हे

धरणगाव तालुक्यात बालिकेचा विनयभंग; संशयिताला अटक

June 3, 2026
धरणगाव

धरणगावात मोफत मोतीबिंदू शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…!

May 29, 2026
जिल्हा प्रशासन

पाळधी रेल्वे स्टेशनवर प्रवासी गाड्यांना थांबा देण्याची मागणी; प्रतापराव पाटील यांचे रेल्वे प्रशासनाला निवेदन

May 27, 2026
धरणगाव

धरणगाव परिसरात खरीप हंगामाची तयारी जोरात

May 23, 2026
धरणगाव

धरणगाव स्टेशन विकासासाठी DRUCC ची मुंबईत बैठक…!

May 23, 2026
Next Post

'मुख्यमंत्र्यांवर टीका करणारा विरोधी पक्ष नामर्द' : संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विकासासाठी जनतेचा आशीर्वाद महत्वाचा : मंत्री गुलाबराव पाटील !

March 17, 2024

वंजारी बु येथे शिवजयंती निमित्ताने प्रबोधन कार्यक्रम संपन्न

February 20, 2022

धरणगाव येथे नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा शिवसेनातर्फे सत्कार

February 18, 2021

पथराड येथे विद्युत बोर्डाचे काम करताना विजेचा धक्का बसून तरुणाचा मृत्यू; धरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद !

September 15, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group