TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संपूर्ण लॉकाडाऊन उठवण्याचीच मागणी: रोहित पवार

The Clear News Desk by The Clear News Desk
November 6, 2020
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नगर (वृत्तसंस्था) लॉकडाऊनमध्ये सवलती देण्यासंबंधी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी यापूर्वी वेळोवेळी विविध मागण्या केल्या होत्या. त्यातील बहुतांश मागण्या यथावकाश पूर्णही झाल्या. आता त्याही पुढे जात संपूर्ण लॉकाडाऊन उठवण्याचीच मागणी रोहित पवार यांनी केली आहे.

सरकारने सिनेमागृह, नाट्यगृह, योगा, जलतरण तलाव खुले करण्याचा निर्णय आता लागू केला. ही मागणीही पवार यांनी केली होती. ती आता पूर्ण होत असताना पवार यांनी नवी मोठी मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘सिनेमागृह व नाट्यगृह सुरु झाल्यानंतर आता संपूर्णपणे लॉकडाऊन उठवण्याचा निर्णय घेण्यात यावा. मात्र, त्यासोबतच नागरिकांनी देखील कायदा-सुव्यवस्थेचं पालन करावं आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून मास्कचा वापर करत स्वतःची काळजी घ्यावी.’ मधल्या काळात भाजप व अन्य विरोधकांनी मंदिरे उघडण्याची मागणी लावून धरली आहे. त्यासाठी अनेक आंदोलने झाली. मात्र, यासंबंधी राज्य सरकारने अद्याप निर्णय घेतलेला नाही. या मागणीसंबंधीही पवार यांनी सकारात्मक भूमिका मांडली होती. मात्र, विरोधक एकच मागणी जोरदारपणे लावून धरत असल्याचे पाहून पवार यांनी अन्य मागण्याही वेळोवेळी केल्या. त्यातील अनेक मार्गी लागल्या. आपल्याच सरकारकडे जाहीरपणे मागण्या करीत असल्याने सुरुवातीला पवार यांच्याविरूद्ध सोशल मीडियातून टीकाही झाली होती. मात्र, पवार यांनी याकडे दुर्लक्ष करीत काम सुरूच ठेवले. अधूनमधून नवीन मागण्या आणि प्रस्ताव ते सूचवत राहिले. विशेष म्हणजे मागण्यांसंबंधीही त्यांनी टायमिंग साधल्याचेही दिसून येते.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

लॉकडाऊन शिथील केले जाऊ लागले असताना विरोधकांसोबतच सत्ताधारी पक्षातील नेतेही विविध मागण्या करत आहेत. त्यामध्ये रोहित पवारही आघाडीवर आहेत. विविध क्षेत्रातील लोक पवार यांना भेटून लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या अडचणी मांडत आहेत. त्यातील काही मागण्या पवार सोशल मीडियातून अगर संबंधित मंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून मांडत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
Next Post

कराल काय स्वतःला अटक?; निलेश राणेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव येथे आरोग्यभारतीतर्फे अनोखे धन्वंतरी पूजन !

October 22, 2022

Today Horoscope : राशीभविष्य, गुरुवार १५ डिसेंबर २०२२ !

December 15, 2022

जळगाव जिल्ह्यात १० नवीन रूग्णवाहिका दाखल होणार ; जिल्हाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे एका दिवसात तांत्रिक मान्यता !

November 10, 2023

कापूस व धान्याची शासकीय खरेदी केंद्रे त्वरित सुरू करण्याची एकनाथ खडसेंची मागणी

October 9, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group