TheClearNews.Com
Sunday, March 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव चौफुली पुलास राजमाता जिजाऊ उड्डाणपुल नाव देण्याची मागणी !

एरंडोलला समस्त पाटील समाज, विविध सामाजिक संघटनांची नपाकडे मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
February 21, 2022
in एरंडोल
0
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल (प्रतिनिधी) एरंडोल शहरातील राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर सुरू असून धरणगाव चौफुलीवरील उड्डाण पुलाचे काम सध्या सुरू आहे. सदरच्या उड्डाण पुलास राजमाता जिजाऊ उड्डाण पुल असे नाव देण्याची मागणी निवेदनाद्वारे एरंडोल नपा मुख्याधिकारी तथा प्रशासक विकास नवाळे यांचेकडे समस्त पाटील, मराठा समाज, विविध सामाजिक संघटना, पदाधिकारी, नागरीकांनी केली आहे.

सदर प्रस्तावित उड्डाण पुलास छत्रपती शिवाजी महाराजांना घडविणार्‍या राष्ट्रमाता राजमाता आऊसाहेब जिजाऊ मॉसाहेब उड्डाण पुल असे नाव दोन्ही बाजूने देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर नगरसेवक प्रा. मनोज पाटील, डॉ. सुरेश पाटील, अमितदादा पाटील, अभिजीत पाटील, राजेंद्र शिंदे, रविंद्र पाटील, प्रा. शिवाजीराव अहिरराव, शकुंतला अहिरराव, मनिषा पाटील, वर्षा शिंदे, संभाजी इंगळे, स्वप्निल सावंत, प्रा. आर. एस. पाटील, के. डी. पाटील, अजय पाटील, राकेश पाटील, शेखर पाटील, हेमंत बाळकृष्ण पाटील, शरद पाटील, समाधान पाटील, स्वप्निल बोरसे, योगेश पाटील, एम. के. मराठे, डी. एस. पाटील, निलेश पाटील, दिपक बाविस्कर, कुंदन पाटील, एन. डी. पाटील, भाईदास बाजीराव पाटील, हेमंत मनोज पाटील, राज पाटील, निरज शिंदे, गजानन पाटील, सचिन पाटील, आर. झेड. पाटील आदींच्या सह्या आहेत.

READ ALSO

लग्नात नाचण्याच्या कारणावरून वाद; दोघांवर चाकूहल्ला

अंतुर्ली – तळई परिसरात बिबट्याचा वावर…

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

लग्नात नाचण्याच्या कारणावरून वाद; दोघांवर चाकूहल्ला

February 25, 2026
एरंडोल

अंतुर्ली – तळई परिसरात बिबट्याचा वावर…

February 24, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये शिवजयंती उत्साहात साजरी

February 21, 2026
एरंडोल

तळई नगरीत व्याख्यानातून शिवविचारांचा जागर

February 21, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
एरंडोल

कासोदा येथील हरिनाम सप्ताह पंच मंडळाची कार्यकारणी जाहीर

August 4, 2025
Next Post

बापरे ! हे कसं शक्य आहे? ; डॉक्टरांनी रुग्णाच्या पोटातून ऑपरेशन करून काढला चक्क काचेचा ग्लास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एनसीबीचा वादग्रस्त पंच किरण गोसावी अटकेत !

October 28, 2021

धक्कादायक ! घराबाहेर फेकलेली चॉकलेट खाल्ल्यानं चार मुलांचा तडफडून मृत्यू !

March 24, 2022

सरकारकडूनच देशद्रोही म्हटल्यास शहीदांच्या कुटुंबियांना वेदना होतात : गुरजीत कौर

March 19, 2021

दुर्दैवी : भाच्याला वाचवण्यासाठी गेलेल्या मामाचाही बुडून मृत्यू !

June 18, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group